मोबाईल ही चैन नसून आता गरज बनली आहे. मोबाईलच्या आहारी आपण इतके गेले आहोत की काही मिनिटे जरी तो आपल्या नजरेसमोर नसला की जणू अनेकांना अस्वस्थ वाटू लागते. सतत मोबाईलवर गेम खेळणे, मेसेज करणे, सोशल मीडियावर सक्रिय असणे, सेल्फी काढणे, गाणी ऐकणे, सिनेमा पाहणे अशा एक ना दोन अनेक गोष्टी एकाच वेळी आपण मोबाईलवर करत असतो पण या सगळ्या गोष्टी करण्याच्या नादात अनेकदा मोबाईलची बॅटरी अत्यंत जलद गतीने उतरते. चार्जिंग करायलाही वेळ नसतो. पॉवर बँकही सोबत घेऊन कितींदा फिरणार? ती ही कधीतरी चार्ज करावी लागतेच. त्यामुळे मोबाईलची बॅटरी वाचवायची असेल तर या ट्रिक्स नक्की करुन पाहा ! फोनची बॅटरी नक्की वाचेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा