Snake Video VIral On Internet : जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आहेत, ज्यांना पाहून अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर विशाल सापांचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. किंग कोब्रासारख्या विषारी सापाचेही व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले आहेत. अजगरासारखा भला मोठा साप छोट्या प्राण्यांची खतरनाक शिकार करतानाचे व्हिडीओ पाहूनही अनेकांचा थरकाप उडतो. अशाच प्रकारचा एका सापाचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. एका रेस्टॉरंटमध्ये काही मुली डिनर पार्टी करत असताना त्यांच्या टेबलवर एक मोठा साप आल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा साप त्यांच्यासोबत डिनर करण्यासाठीच पोहोचला का? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

डिनर पार्टी सुरु असताना टेबलवर अचानक साप आला, त्यानंतर जे घडलं….

कुटुंबीयांसोबत पाळीव प्राणी डिनर पार्टीला जात असताना आपण पाहिले असतील. पण एव्हढा मोठा पाळीव साप चक्क टेबलावर येऊन डिनर पार्टीत सहभाग घेताना क्वचितच पाहिलं असेल. एक रंगीबेरंगी साप दोन तरुणींसोबत रेस्टॉरंटमध्ये डिनर करायला गेला असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. एक तरुणी चॉप्स स्टिकच्या मदतीनं टेबलवर बसलेल्या सापाला खाद्यपदार्थ भरवत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या सापाला अन्न देताना तरुणींना जराही भीती वाटत नसल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. याचदरम्यान सापही डिनर पार्टी एन्जॉय करताना दिसत आहे.

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप

नक्की वाचा – Viral Video: शिकार दिसताच चित्ता वाऱ्यासारखा सुसाट धावला, २२ फुटांची लांब झेप घेतली अन्…

इथे पाहा व्हिडीओ

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ ilhanatalay नावाच्या युजरने शेअर केला आहे. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ७२ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. स्वत:च्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी सापांपासून चार हात लांब राहणेच योग्य ठरते. पण या तरुणींनी कमालच केलीय. सापाला पाळीव प्राण्यासारखं समजून चक्क डिनर पार्टीला घेऊन आल्याने सर्वच थक्क झाले आहेत. व्हिडीओत विशाल साप पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर शहारे आले असतील. विषारी साप असो वा बिनविषारी, नागरिकांनी सापांपासून सावध राहावं, अशा सूचना वनविभागाकडून नेहमीच दिल्या जातात. तरीही काही जण या सूचनांचे पालन करीत नाहीत आणि सापासारख्या जीवघेण्या सरपटणाऱ्या प्राण्यासोबत खेळ करत बसतात.

Story img Loader