Viral Video : सोशल मीडियावर नवरा-बायकोच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे पण या व्हिडीओमध्ये नवरा त्याच्या दोन बायकांमधील भांडण सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या या हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दोन लग्न केल्यानंतर पतीची काय अवस्था होते हे तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलंच असेल. पण प्रत्यक्षात असं घडलं तर काय होईल? असंच एक प्रकरण समोर आलं आहे. जिथं दोन बायका करून नवरा पुरता फसला आहे.व्हिडीओत तुम्हाला दिसेल की दुसऱ्या बायकोसोबत नवऱ्याला पाहून त्याच्या पहिल्या बायकोचा पारा चढतो आणि ती नवऱ्याला तिथेच मारायला सुरुवात करते. हे पाहताच दुसरी बायको त्याच्या पहिल्या बायकोच्या अंगावर धावून येते. त्या एकमेकींचे केस ओढतात. हा सर्व प्रकार पाहून नवरा जेव्हा दोघींमधील भांडण सोडविण्याचा खूप प्रयत्न करायला लागतो तेव्हा पहिली पत्नी त्याला चपलाने मारायला सुरुवात करते. फुल ड्रामा असलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Crime
Crime News : ‘मृतदेहाचे दोन तुकडे करून वाटा…’, वडि‍लांच्या अंत्यविधीवरून भिडले भाऊ; शेवटी ‘असा’ निघाला तोडगा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Crime News
Crime News : पत्नीच्या विश्वासघाताने पती शॉक! आधी १० लाखांना किडनी विकायला तयार केलं, पैसे मिळताच पेंटरबरोबर झाली फरार
e a man holding mirror for a wife while doing makeup in mahakumbh mela
Video : नवऱ्याचं असं प्रेम मिळायला नशीब लागतं राव! बायकोला मेकअप करताना त्रास होऊ नये म्हणून… महाकुंभ मेळ्यातील व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
Naga Chaitanya
‘थांडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात नागा चैतन्यला आली पत्नी सोभिताची आठवण; म्हणाला…
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
karnataka man suicide
Karnataka Suicide: ‘पत्नीने छळ केला’ म्हणत पतीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं,”तिला माझं मरण हवंय”!

पती एका पत्नीला रिक्षामध्ये बसवण्याच्या प्रयत्न करत असतो. परंतु रिक्षामध्ये न बसता ती महिला पुन्हा दुसऱ्या महिलेसोबत पुना वाद घालते. कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला आहे. शेवटी पती दोघींनाही शांत करुन रिक्षामध्ये बसवतो. गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण वाढलं आहे. नवरा-बायकोमधील विश्वासाचं नातं आजकालच्या युगात हरवत चाललं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> खेडे गावात शिक्षण, हालाखीची परिस्थिती; मोठ्या जिद्दीने मुलगा PSI झाला; माय-लेकाच्या भेटीचा VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडिया एक्सवरील @gharkekalesh या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. नक्की व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही. याआधीही नवरा-बायकोमध्ये भररस्त्यावरील हाणामारीचे तसेच वादावादीचे व्हिडिओ तूफान व्हायरल झाले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर कमेंट करत आहेत.

Story img Loader