Funny video: नवरा-बायकोचे नाते खूप वेगळे असते. या नात्यामध्ये रूसवे, फुगवे, प्रेम आणि भांडणे नेहमीच होतात. त्यांच्यामध्ये जितके जास्त प्रेम असेल तितके अधिक भांडणे होतात. नवरा -बायकोशी संबंधित जोक्स, मीम्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.जिथे प्रेम आहे, तिथे रुसवे – फुगवे, मानवणे या गोष्टी येतातच नात्यात पार्टनर आपल्यावर रुसतो, फुगतो, रागावतो. पण अशावेळी त्यांना मनवणे आपल्याला कठीण जाते . जोडीदाराची नाराजी राग दूर करणं गरजेचं आहे. पण पार्टनरचं रुसवा घालवणं काही सोपं काम नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एका बायकोला वैतागलेल्या नवऱ्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ तुम्ही बघितल्यानंतर पोट धरून हसाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुण तरुणाईचा एक गृप ट्रेनमध्ये प्रवास करताना दिसत आहे. यावेळी व्हिडिओत दिसणारा व्यक्ती एक गाणं म्हणण्यास सुरुवात करतो, जे गाणं त्यांच्या बायकोवर त्यांने म्हटलंल दिसत आहे. ज्या वेळी हा व्यक्ती पहिले गाणं म्हणण्यास सुरुवात करतो त्यानंतर त्याच्यापाठी त्यांच्या ग्रुपमधील असलेले सर्वजण गाण म्हणत आहेत. बायका नवऱ्याला कुठे बाहेर जाताना नेहमी विचारत असतात कुठे चाल्लाय, कशाला चाल्लाय. किंवा कुठून आल्यावरही बायकोचे प्रश्न संपत नाहीत. याच बायकोला वैतागून नवऱ्यानं खास गाणं तयार केलं आहे.

two brothers song sung for mother emotional
आईच्या मांडीवर बसून चिमुकल्याने गायलं ‘तेरी उंगली पकड़ के चला’ गाणं; मुलाचा काळजाला भिडणारा आवाज ऐकून आईला आलं रडू; पाहा VIDEO
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Bigg Boss 18 Fame Vivian Dsena Share Special post for wife nouran aly
Video: ‘तुम ही हो’ गाणं गात विवियन डिसेनाने पत्नीला दिली फ्लाइंग किस, अभिनेत्याचा पाहा रोमँटिक अंदाज
e a man holding mirror for a wife while doing makeup in mahakumbh mela
Video : नवऱ्याचं असं प्रेम मिळायला नशीब लागतं राव! बायकोला मेकअप करताना त्रास होऊ नये म्हणून… महाकुंभ मेळ्यातील व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
dada kondke
Video : “हाडाचा कलाकार आहे भाऊ! रडला पण डान्स नाही विसरला”; दादा कोंडके स्टाईल चिमुकल्याचा डान्स पाहून पोट धरून हसाल
Extra marital affair kalesh wife caught over cheating her husband with other girl video viral
बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं; पण नवऱ्याआधी गर्लफ्रेंडच घाबरून गेली; खतरनाक VIDEO व्हायरल
Husband's Romantic Dance for Wife Wins Hearts
Video : भर रस्त्यावर तरुणाने बायकोसाठी केला जबरदस्त डान्स! हृतिक रोशनलाही टाकले मागे, व्हिडीओ एकदा पाहाच
Shocking video The Viral Girl Monalisa Breaks Youtubers Camera Mahakumbh 2025
“प्रसिद्धीची हवा एवढ्या लवकर डोक्यात घुसली?” महाकुंभमेळ्यातील सुंदर मुलीनं युट्यूबरसोबत काय केलं पाहा; VIDEO झाला व्हायरल

यावेळी तो म्हणतो, “कुठं गेलता, कशाला गेलता? प्रश्न तुझे गं असले. तू तर माझ्या ग पक्की डोक्यात बसली. दगडाखाली जीवन माझं घावलंय गं तू नुसतं पदराला बांधायचं राहिलंय गं, तू नुसतं पदराला बांधायचं राहिलंय गं” तुम्हीही हे गाणं ऐकून हसु आवरू शकणार नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कोकणची माणसं साधी भोळी? काकांनी बिबट्याला कसा दम दिला पाहा; रत्नागिरीतला VIDEO पाहून पोट धरुन हसाल

”कुट गेलता कशाला गेलता”

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ”@bharat___babar” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. दोन दिवसापूर्वी व्हिडिओ शेअर करत हजारोच्या संख्येने व्हिडिओला लाईक्स मिळाले आहे तर अनेक व्ह्यूज व्हिडिओला मिळाले आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,”कुट गेलता कशाला गेलता” असे गाण्याचे कॅप्शन देण्यात आलेले आहे.

Story img Loader