सोशल नेटवर्किंगवर वेळोवेळी काही ना काही ट्रेण्ड व्हायरल होत असतात. सध्या असाच एक ट्रेण्ड सोशल नेटवर्किंगवर चांगलाच गाजत आहेत. “I’ve a joke on… But…” या वाक्याचा आधार एक एखाद्याबद्दल उपहासात्मक कमेंट करण्याचा हा ट्रेण्ड आहे. म्हणजेच उदाहरण द्याचं झालं तर ‘माझ्याकडे लॉकडाउनसंदर्भात जोक आहे पण मी तो लॉकडाउनसंपल्यावरच सांगेन,’ किंवा ‘माझ्याकडे मोबाइल रेंजबद्दल जोक आहे पण तो मी रेंज असल्यावर पोस्ट करेन,’ अशाच प्रकारची काही वाक्य मागील अनेक दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना दिसत आहेत. याच ट्रेण्डमध्ये एका पुणेकराने प्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवाल्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र चितळे बंधूच्या अकाउंटवरुन त्याला असा काही खास चितळे स्पेशल पुणेकर टोला लगावण्यात आला की मूळ टोमण्यापेक्षा चितळेंनी काढलेला हा चिमटाच जास्त व्हायरल झाला आहे.
“माझ्याकडे ‘चितळे बंधूं’वर जोक आहे पण…”; ट्रोल करणाऱ्याला चितळेंकडून ‘पुणेरी टोमणा’, म्हणाले…
चितळे बंधूंचा हा रिप्लाय सध्या व्हायरल झालाय
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-07-2020 at 13:18 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I have a joke on chitale bandhu pune tweet went viral scsg