Independence Day Slogans : १५ ऑगस्ट २०२४ रोजी आपला देश ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताची इंग्रजाच्या गुलामगिरीतून सुटका झाली होती आणि भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला होता.या दिवसाची आठवण म्हणून संपूर्ण देशभरात आनंद साजरा केला जातो आणि ध्वजवंदन केले जाते. (independence day 2024 famous slogans of freedom fighters iconic slogans and inspiring quotes by freedom fighters)
भारताला इंग्रजांच्या १५० वर्षाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. पण हे स्वातंत्र्य इतक्या सहज मिळाले नाही. त्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या स्वातंत्र्यसंग्रमात लढताना त्यांनी काही घोषणा
दिल्या होत्या. त्या घोषणा आजही लोकांच्या मनात कायम जीवंत आहे. आज आपण स्वातंत्र्यवीरांचे काही लोकप्रिय घोषवाक्ये जाणून घेणार आहोत.
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” – बाळ गंगाधर टिळक
“स्वातंत्र्य हा प्रत्येक राष्ट्राचा जन्मसिद्ध हक्क आहे.” – अनी बेझंट
हेही वाचा : Independence day 2024: १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या ध्वजारोहणात काय फरक आहे? अनेकांना उत्तर माहीत नसणार
![famous slogans of freedom fighters](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/08/491_df28e2.jpg?w=830)
“दुश्मन की गोलियों का, हम सामना करेंगे, आजाद ही रहे हैं, आजाद ही रहेंगे ” – चंद्रशेखर आजाद
“जय जवान जय किसान” – लाल बहादूर शास्त्री
![famous slogans of freedom fighters](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/08/492_d6a091.jpg?w=830)
‘करो या मरो’ – महात्मा गांधी
“तुम मुझे खून दो-मैं तुम्हें आजादी दूंगा” – सुभाष चंद्र बोस
इन्कलाब जिंदाबाद – भगत सिंग
![famous slogans of freedom fighters](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/08/493_7767e9.jpg?w=830)
“सरफ़रोशी की तमन्ना, अब हमारे दिल में है” – रामप्रसाद बिस्मिल
“सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा” – मुहम्मद इकबाल
![famous slogans of freedom fighters](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/08/494_c2faf6.jpg?w=830)
“वन्दे मातरम” – बंकिम चंद्र चटर्जी