India Vs Australia World Cup Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कप २०२३ चा अंतिम सामना सुरु झाला आहे. आज प्रत्येक क्रिकेटप्रेमी हा टीव्हीसमोर चिटकून बसला आहे. भारताला मोठा झटका, कर्णधार रोहित शर्मा शुबमन, श्रेयस आउट हे बाद झाले आहेत. पहिल्या ३ विकेट्स झटपट गेल्यानंतर विराट कोहली आणि के.एल. राहुल यांनी भारताचा डाव सावरला. दरम्यान या विकेट्सनंतर सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल झाले आहेत.
काहीही झालं किंवा एखादी घटना घडली की त्यावर मीम्स व्हायरल होतात. त्यात जर वर्ल्डकप असेल आणि मीम्स व्हायरल झाले नाहीत, असं होऊच शकणार नाही. त्यामुळे आता सोशल मीडियावर काही जबरदस्त मीम्सही व्हायरल होत आहेत. चला तर मग विश्वचषक फायनलच्या या उत्साहादरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारे मीम्स पाहुयात..

टीम इंडियाच्या विकेट पडल्यानंतर चाहत्यांनी आता प्रार्थना करायला सुरुवात केली आहे. नेटकरी म्हणतात आता आपल्याकडे हनुमान चालिसाचं पठण करण्याशिवाय काही एक पर्याय उरलेला नाहीये. तर त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहे की भावा थांब ही तर फक्त सुरुवात आहे.

Mumbai: Worker Attempts Suicide Twice in Vikhroli, Saved by Safety Nets After Jumping From 13th Floor video goes viral
मुंबईतल्या विक्रोळीमध्ये मजुराची १३व्या मजल्यावरुन उडी; दोनदा जाळीत अडकला अन् शेवटी…VIDEO पाहताना तुम्हीही रोखून धराल श्वास
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
almost falls off cliff
उंच कड्यावर चढता चढता ती अचानक घसरली, खोल दरीत कोसळणार तेवढ्यात…. हृदयाचा थरकाप उडवणारा Video Viral
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Maharashtra News Updates : “पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला…”, संतोष देशमुखांच्या लेकीचा सरकारवर संताप
PM Narendra Modi on Godhra Train Burning
“मी जबाबदारी घेतो, हवं तर लिहून देतो, पण…”, पंतप्रधान मोदींचं गोध्रा जळीतकांडावर भाष्य
Sanjay Raut on Mahavikas aghadi
Sanjay Raut : महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, “काँग्रेसच्या केंद्रीय समितीने…”

या मीममध्ये तर नेटकऱ्यांनी अॅलेक्साला हनुमान चालिसा लाव असं सांगितलं आहे. नेटकऱ्यांनी सामना सुरु होताच, वेगवेगळी मीम्स व्हायरल केले आहे. नेटकऱ्यांकडून या मीम्सला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सोशल मीडिया यूजर्स या सामन्याला २००३ मध्ये झालेल्या वर्ल्ड कप फायनलशी जोडत आहेत. २००३ च्या फायनलमध्ये झालेल्या दारुण पराभवाचा बदला भारत नक्कीच घेईल, हे मीम चांगलंच व्हायरल होत आहे.

हेही वाचा >> IND vs AUS Final : विश्वचषकाचा अंतिम सामना बघताना हॉटस्टारने घातला घोळ, क्रिकेटप्रेमींनी मीम्सद्वारे व्यक्त केली नाराजी

यासारखे अनेक मीम्स सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. हे मीम्स बघून तुम्हीही पोट धरुन हसाल.

Story img Loader