आपल्या ग्रुपमध्ये एक तरी दोस्त असा असतोच ज्याच्या लग्नाची ग्रुपमधले सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात. भले आपले लग्न ठरो अगर न ठरो पण त्याच्या लग्नाला मात्र धम्माल करायची, ‘याचं लग्न एकदम गाजवून सोडायचं’, ‘अरे आपल्या जिगरी यारचं लग्न आहे बाबा सा-या जगाला कळलं पाहिजे’ असे एक एकापेक्षा एक सरस प्लान सुरू होतात.

वाचा : गूगलचा ‘स्टार कर्मचारी’ आता झाला ‘शत्रू नंबर १’

udit narayan lip kiss with fan in live show video viral
Video: ‘टिप टिप बरसा पानी’ गाताना उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना केलं किस, Lip Kiss चा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…
dada kondke
Video : “हाडाचा कलाकार आहे भाऊ! रडला पण डान्स नाही विसरला”; दादा कोंडके स्टाईल चिमुकल्याचा डान्स पाहून पोट धरून हसाल
Video of a little child presents amazing lavani dance in a school program
Video : काय भारी नाचतोय राव! जि.प. शाळेत चिमुकल्याने सादर केली अप्रतिम लावणी; नेटकरी म्हणाले, “याच्यासमोर सर्व लावणी सम्राज्ञी फिक्या..”
Mumbai local video of some girls dancing on a marathi song
‘तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला’ गाण्यावर मुंबई लोकलमध्ये तरुणींचा भन्नाट डान्स; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही पाहिला का?
gilr dance
“ऐका दाजीबा….!”, मराठमोळ्या गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून तुम्हीही व्हाल तिचे चाहते
Mother daughter amazing duo did an amazing dance on the Koli song Video viral
“तो चक चक सोन्याचा…”; माय-लेकीची भन्नाट जोडी, कोळी गीतावर केले अफलातून नृत्य! Video पाहून सांगा, कोणी मारली बाजी?

VIDEO: रेल्वे ट्रॅकवर सायकल चालवणाऱ्या महामानवांना अॅक्सिडंटपासून कसं वाचवाल?

मग हळदीला किंवा वरातीला असा कल्ला करायचा की आजूबाजूचे लोक बघतच बसले पाहिजे. हीच तर खरी गंमत असते आपल्या इथल्या लग्नाची. मित्र नाही तर लग्नाला मज्जा नाही, आणि दोस्ताच्या वरातीत मित्रांनी नाचून धुमाकुळ घातला नाही तर ती वरात कसली? बरोबर ना ? म्हणूनच सोशल मीडियावर सध्या बॅचलर्स आणि ज्यांचं लग्न होणार आहे अशा सगळ्यांना व्हायरल झालेला हा व्हिडिओ खूपच आवडतो आहे.
‘द बॅक बेन्चर’ या फेसबुक अकाऊंवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. दोन मिनिटांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. ‘जर तुमच्या लग्नात मित्र असे नाचले नाही तर ते तुमचे जिवलग मित्र नसतील’ अशी ओळ लिहून हा व्हिडिओ शेअर करताना दिसत आहे. स्टेजवर नवविवाहित जोडपे उभे आहे एवढ्यात नवरदेवाचे जिवलग मित्र स्टेजवर येतात आणि जो काही कल्ला करतात तो मात्र पाहण्यासारखा आहे, आता आपल्या मित्रांना नाचताना पाहून नवरदेवांना नाचण्याचा मोह झाला नाही तर नवलच. या आठवड्यात अपलोड केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ३७ लाख लोकांना पाहिला आहे.

Story img Loader