Shocking video: रेल्वेने प्रवास करताना अनेकदा खूप भूक लागते. अशा वेळी आपण रेल्वेस्थानकावरील दुकानातून कुरकुरे, वेफर्स खरेदी करतो; पण पोट भरण्यासाठी म्हणून काही जण चटपटीत अशी भेळ घेतात. कांदा, मिरची, मसाला, चिवडा, शेव, कुरमुरे टाकून बनवलेली भेळ खाऊन पोट भरल्यासारखे वाटते. जर तुम्हीही अशा प्रकारे रेल्वेस्थानकावरील दुकानातील चटपटीत भेळ खात असाल, तर व्हायरल होणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहाच. कारण- या व्हिडीओतून असा काही किळसवाणा प्रकार दाखविला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही भेळ खाताना पुन्हा १०० वेळा विचार कराल. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.

ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही कधीच रेल्वेमध्ये विकायला येणारी भेळ खाणार नाही. कारण या प्रवासात तुम्ही जी भेळ आवडीने खाता ती कशी बनवली जातं, याचं एक उदाहरण समोर आलं आहे. याचा किळसवाना व्हिडीओ पाहून तुमचीही झोप उडेल.रेल्वेवर तयार होणाऱ्या अन्नातून अनेकांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. अतिशय अस्वच्छ पद्धतीने व गलिच्छ प्रकाराने खाद्य पदार्थ तयार केले जातात. सध्या रेल्वेमधील भेळ विक्रेत्याचा एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यानं भेळमध्ये असणारा कांदा चक्क टॉयलेटच्या बाजूला जमीनीवर कापला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
Passengers inside metro over seat issues shocking video goes viral on social media
हद्दच झाली! मेट्रोमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
Viral video of a friend putting firecracker in their mouth on social media
आयुष्याचा खेळ करू नका! सुतळी बॉम्ब पेटवला अन् मित्राच्या तोंडात टाकला, पुढे काय घडलं? पाहा VIDEO

रेल्वेतील खाद्य विक्रेता घाणेरड्या ठिकाणी ठेवलेले पदार्थ प्रवाश्यांना विकून त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रेल्वेतील टॉयलेट सीटच्या बाजूला विक्रेत्याने भेळची भरलेली टोपली ठेवलेली दिसत आहे. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता, रेल्वेतील एका टॉयलेटमध्ये एका भेळ विक्रेत्याने खाद्यपदार्थांनी भरलेली टोपली ठेवलेली आहे. ह्या टोपलीतील सर्व पदार्थ असेच उघडे ठेवले आहे. रेल्वेतील टॉयलेटमधील अस्वच्छता दुर्गंधी तुम्हाला माहितचं असेल. तरीही विक्रेत्याने कसलाही विचार न करता अतिशय अस्वच्छ ठिकाणी ही भेळची टोपली ठेवली आहे.एवढचं नाही तर तो चक्क टॉयलेटच्या बाजूला जमीनीवर कांदा कापत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> नवख्या चोराला धाडस नडलं! महिलेनं चोराबरोबर काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

सोशल मीडियावर ट्रेनमधील हा व्हिडिओ ‘@Tiwari__Saab नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये,”ट्रेनने प्रवास करताना चुकूनही चने खाऊ नका,ते कसे तयार केले आहे ते पहा” असे लिहिले आहे.

Story img Loader