भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी नवीन ट्रेन सुरू करणार आहे. भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिज्म कॉर्पोरेशन (IRCTC) २९ ऑगस्टपासून ‘भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेन्स’ सुरू करणार आहे. या टूरमध्ये हैदराबाद, अहमदाबाद, निष्कलंक महादेव शिव मंदिर, अमृतसर, जयपूर आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी सारखी ठिकाणे आहेत. टूर पॅकेजची एकूण किंमत ११,३४० पासून सुरू होते. टूर २९ ऑगस्टपासून सुरू होउन १० सप्टेंबरला संपेल. या टूरचं बुकिंग कसं करायचं? कुठून ही टूर सुरु होईल आणि पॅकेजमध्ये काय मिळणार? याबद्दल जाणून घेऊ. पर्यटकांना लसीकरण प्रमाणपत्र किंवा आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट (प्रवासाच्या तारखेपूर्वी ४८ तासांपेक्षा कमी) सोबत ठेवावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा