रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना कोणतीही असुविधा होऊ नये म्हणून भारतीय रेल्वेमध्ये चहा, पाणी, कोल्ड ड्रिंक, भेळ, समोसा असे अनेक खाद्यपदार्थ सर्रासपणे विकले जातात. पण अनेकदा विक्रेते कोणतीही वस्तू विकताना ५ किंवा १० रुपये वाढवून सांगतात आणि प्रवाशाकडून जास्त पैसे घेऊन त्यांना लुटण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा प्रवासी याची तक्रार करतात पण सोशल मीडियावर जागरुकता झाल्यामुळे आता प्रवासी सजग झाले आहेत. दरम्यान अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक रेल्वे पॅन्ट्री बॉय १५ रुपयांची पाण्याची बाटली २० रुपयांना विकतो आणि जेव्हा प्रवासी तक्रार करतो तेव्हा जे घडते ते पाहून तुम्हाला धक्का बसेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा