Viral Video : नुकताच गणेशोत्सव पार पडला. गणेशोत्सवाच्या या दहा दिवसांमध्ये ठिकठिकाणी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. लोक गणपती व देखावे बघायला घराबाहेर पडत होती त्यामुळे सगळीकडे गर्दीमय वातावरण होते. पुणे हे शहर गणेशोत्सवासाठी खास ओळखले जाते. गणेशोत्सवादरम्यान पुण्यातील गणपती बघायला दुरवरून लोक येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या असाच एक पुण्यातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली आजुबाजूच्या लोकांना मोबाईलमध्ये फोटो काढताना पाहून स्वत:चा खेळण्यातला बार्बी फोनमध्ये फोटो काढण्याचा प्रयत्न करते. या चिमुकलीचा निरागसपणा पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (innocent child girl took out her barbie pink phone by seeing others to click out pictures and videos from mobile video goes viral)

हेही वाचा : काकांचा जबरदस्त डान्स! डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन काकांनी धरला ठेका, कोकणातील गणरायाच्या विसर्जनाचा VIDEO VIRAL

या व्हायरल व्हिडीओमध्ये तु्म्हाला भरपूर गर्दी दिसेल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की गणेशोत्सवानिमित्त जिवंत देखावा सादर करत आहे आणि लोक ते बघण्यासाठी लोक एका ठिकाणी जमलेले आहे. सर्व जण या जीवंत देखाव्याचे फोटो व्हिडीओ काढताना दिसत आहे. या गर्दीमध्ये एक चिमुकली सर्वांचे लक्ष वेधून घेते. सर्व जण हातात मोबाईल घेऊन फोटो आणि व्हिडीओ काढताना दिसते तेव्हा ती सुद्धा तिच्या खेळण्यातला बार्बी फोन हातात घेते. त्या फोनमधून फोटो आणि व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करते. तिचा हा निरागसपणा पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “शाळा असावी तर अशी…”, शिक्षकाने गायलं ‘बाप्पा मोरया रे’ गाणं अन् विद्यार्थ्यांनी दिली साथ; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “असे शिक्षक प्रत्येक शाळेत…”

dream_mpsc14 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “देखावा पाहताना दिसलेला निरागस दृश्य” या व्हिडीओवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय,”लहानपण देगा देवा” तर एका युजरने लिहिलेय, “हा देखावा प्रत्यक्ष देखाव्यापेक्षा आवडला मला… एकदम गोड फोटो” आणखी एका युजरने लिहिलेय, “मॅनेजमेंट करा आधी.. अशीच किती लहान मुले तिकडे आली होती देखावा पाहायला” अनेक युजर्सनी या चिमुकलीच्या निरागसपणाचे कौतुक केले आहे तर काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.