पारंपरिक चप्पल म्हटलं की आपल्याला आठवतात त्या कोल्हापुरी चप्पला. कर कर आवाज करणारी कोल्हापुरी चप्पल घालून अनेकांचा रुबाब वाढतो. काहीतरी क्रिएटिव्ह, इनोव्हेटिव्ह करायची इच्छा असलेला एक अवलिया मुंबईत आयटीची पॉश नोकरी सोडून कारागीरांना काहीतरी काम मिळावे व कोल्हापुरी चपलांची परंपरा टिकून राहावी यासाठी प्रयत्न करतोय. पाहुयात यासंदर्भातील निवृत्ती बाबर यांचा खास रिपोर्ट….
लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.