तंत्रज्ञानाच्या बाबतीत मानवावे खूप प्रगती केली आहे. विज्ञानाच्या मदतीने तंत्रज्ञानाचा खूप विकास झाला आहे. त्याचे उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ. व्हायरल व्हिडीओमध्ये एक लोखंडी कंटनेर रस्त्यावर उभा असल्याचे दिसत आहे पण क्षणार्धात त्याचे एक मोठे रेस्टॉरंट तयार होते. व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

एक्स (ट्विटरवर) @HowThingsWork_ वर हा व्हिीडो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये एक ट्रेलर ट्रक किंवा कंटनेर ट्रक रस्त्यावर उभा असल्याचे दिसते. ट्रेलर किंवा कंटनेर एक मोठा लोंखडी डब्बा असतो जो हवा बंद असतो आणि त्यामध्ये सामनाची ने-आण केली जाते. असा कंटेनर ट्रक सहसा कारस, बाईक सारख्या सामान ने-आण करण्यासाठी वापरला जातो. तुम्ही कंटनेचे रेस्टॉरंटमध्ये रुपांतर होताना पाहिले आहे का?

little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
What Happened Used Onion And Chutney In Hyderabad Amritsar Haveli Restaurant Shocking Food Video
हॉटेलमध्ये उष्ट्या कांदा आणि लोणच्याचं काय होतं माहितीये? VIDEO पाहून तुमच्याही पायाखालची जमिन सरकेल
Man climbed on truck to catch the kite during makar Sankranti pune video viral
हे फक्त पुण्यातच घडू शकतं! एका पतंगासाठी पठ्ठ्यानं केलं ट्रॅफिक जाम, भररस्त्यात ट्रकवर चढला अन्…, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Shocking video man caught stealing bra panties in Bhopal video goes viral
बापरे आता तर हद्दच पार केली! चोर आला महिलांचे वाळत घातलेले अंतर्वस्त्र घेतले अन्…VIDEO पाहून येईल संताप
A bull carrying sugarcane sat on the road
त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का? ऊस वाहून नेणारा बैल रस्त्यातच बसला अन्… ; काळजाचे पाणी करणारा VIDEO
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

हेही वाचा – कोचिंग क्लासेसला न जाता मित्रांसह मज्जा करत होता मुलगा, संतापलेल्या वडिलांनी कॅफेत घुसून दिला चोप; Video Viral

कंटनेरचे झाले रेस्टॉरंटमध्ये रुपांतर
हा व्हिडीओमध्ये आश्चर्यकारक आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की,कंटनेर आपोआप उघडतो आणि एका रेस्टॉरंटमध्ये त्याचे रुपांतर होते. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दिसत आहे जो रेस्टारंट उघडताना दिसत आहे. रेस्टारंट पूर्ण उघल्यानंतर कोणालाही वाटणार नाही काही वेळापूर्वी हा एक कंटेनर होता. व्हायरल व्हिडीओ बाहेरच्या देशातील असल्याचे रेस्टॉरंटच्या नावाच्या पाटीवरून स्पष्ट होते.

हेही वाचा – शिमला फ्लाइंग फेस्टिव्हलमध्ये पॅराग्लायडर झाला क्रॅश; थोडक्यात वाचला जीव; व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओ व्हायरल होत आहे
हा व्हिडीओ ५१ लाख लोकांनी पाहिला आहे, अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटले की, “नक्कीच हे रेस्टारंट खूप पैसे वाचवत असणार आणि ही कल्पना फार वेगळी आहे.” दुसऱ्याने म्हटले की, “हटके फूड ट्रक आहे.” तर आणखी एक जण म्हणाला,”ट्रकचा रेस्टॉरंट व्हायरला एका मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला असेल.” तर एकाने”ही कल्पना अत्यंत कमाल”असल्याचे सांगितले.

Story img Loader