दिल्ली आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारसा आणि स्थापत्यशास्त्राच्या आश्चर्यांसाठी ओळखले जाते. जगातील सात आश्चर्यांपैकी एक ताजमहाल देखील दिल्लीत आहे. याशिवाय प्रतिष्ठित लाल किल्ला आणि जामा मशिदीपासून ते लोटस टेम्पल आणि चांदणी चौकापर्यंत अनेक गोष्टी दिल्लीतील पर्यटनाणे मुख्य आकर्षण ठरतात. शहराचा प्रत्येक कोपरा त्याच्या वैविध्यपूर्ण भूतकाळाचा एक अध्याय सांगतो. परंतु दिल्लीतील तरुणीचे मत याउटल आहे. एक्सवर एका तरुणीने दिल्लीबाबत पूर्णपणे भिन्न मत व्यक्त केले ज्यामुळे लोकांमध्ये चर्चा सुरू झाली.

युक्ती नावाच्या तरुणीने दिल्ली फार कंटाळवाणे असल्याचे सांगितले कारण येथे बाहेर फिरायला गेल्यानंतर करता येतील अशा मनोरंजक गोष्टी आणि निसर्गरम्य ठिकाणांची कमतरता आहे असे तिचे मत आहे. आपल्या पोस्टमध्ये म्हणते की, “येथे कोणतेही वास्तविक नैसर्गिक पाणवठे नाहीत, पायवाटा नाहीत, ट्रेक नाहीत, छान सुरक्षितपणे चालता येत नाही, फिरण्यासाठी कोणतीही निसर्गरम्य ठिकाणे नाहीत. तुम्ही येथे फक्त खाऊ शकता. अक्षरशः दिल्लीत हा एकमेव उपक्रम आहे. तुम्ही असहमत असाल तर माझा विचार बदला,” अशी पोस्टमध्ये सांगितले आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
loksatta readers response
लोकमानस : हे केवळ चुकांवर पांघरूण
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
Gashmeer Mahajani
“दिवसभर मद्यप्राशन करायचो, स्वत:ला सहा महिने कोंडून घेतलं…”, नैराश्यात गेलेला गश्मीर महाजनी, सांगितला ‘तो’ कठीण काळ

हेही वाचा – गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना आवडतात बंगळुरू, दिल्ली आणि मुंबईचे हे खास खाद्यपदार्थ? Viral Videoमध्ये केला खुलासा

आता, दिल्लीमध्ये असंख्य ऐतिहासिक खुणा आणि सांस्कृतिक स्थळे आहेत आणि अनेक स्थानिक लोक युक्तीच्या मताबाबत असहमत आहेत, त्यांनी शहरातील नयनरम्य ठिकाणे आणि सांस्कृतिक विविधता महत्त्वपूर्ण आकर्षणबाबत माहिती देखील दिली आहे.

हेही वाचा – भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने दिली धडक, थेट पुलाच्या काठावर जाऊन लटकला ट्रक अन् चालक; थरारक अपघाताचा Video Viral

“कर्तव्य पथ. अशोका मार्ग, शांती पथ ही भटकंतीची उत्तम ठिकाणे. लाडो सराई मधील सुंदर DDA पार्कच्या आजूबाजूला हायकिंग आहेत. हौज खास – जलकुंभ, पूर्व दिल्लीतील नदीशेजारी काही पक्षी अभयारण्य. लोधी गार्डन, सुंदर नर्सरी. दिल्लीत खूप काही आहे, तुम्ही खाण्यावर लक्ष केंद्रित करता, असे एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले.

भिन्न मते असूनही, दिल्ली रहिवासी आणि पर्यटकांसाठी सारखेच अनुभव देतात. ऐतिहासिक वास्तूंच्या पलीकडे, शहरामध्ये नेहरू पार्क सारखी हिरवीगार उद्याने आणि गार्डन ऑफ फाइव्ह सेन्सचे तलाव आहेत, जिथे शहरी गजबजाटात शांतता अनुभवता येते.

Story img Loader