Optical Illusion: सोशल मीडियावर कित्येक ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत असतात जे पाहिल्यानंतर कित्येक लोक संभ्रमात पडतात. कित्येकदा असे फोटो पटकन समजत नाही. हे फोटो समजून घेण्यासाठी फोन वाकडा करावा लागतो किंवा कित्येकदा फोन स्वत:पासून दूर नेऊन पाहावे लागले. नेहमी जेव्हा असे फोटो व्हायरल होतात तेव्हा त्यात एक कोडं दडलेलं असते जे आपल्याला लवकरात लवकर सोडवायचे असते. हे कोडं सोडवायला कित्येक जणांना आवडते. ऑप्टिकल इल्यूजन विविध प्रकारचे असतात. सध्या एक ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत आहे ज्यामध्ये पांढऱ्या बँकग्राऊंडवर काळे ठिपके दिसत आहे. या ठिपक्यांच्या फोटोमध्ये एका व्यक्तीचा चेहरा दडलेला आहे. तो कोणाचा चेहरा आहे हे लवकरात लवकर ओळखणे हेच चॅलेंज आहे. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी लोक उत्साहाने सहभाग घेत आहे.

या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती कोण आहे?

हे ऑप्टिकल इल्यूजन तुमचं डोकं चक्रावून सोडेल. पण या फोटोमध्ये एक व्यक्तीचा चेहला लपलेला आहे, जो तुम्हाला ओळखायचा आहे. पण हा चेहरा नक्की कोणाचा आहे हे ओळखणे मात्र तुमच्यासाठी मोठे आव्हान असू शकते. या फोटोवर कमेंट करून एकाने उत्तर देखील सांगितले. तुम्हाला दिसला का चेहरा?

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
7 year old boy drew a picture of Dhananjay Powar on his hand
७ वर्षांच्या मुलाने धनंजय पोवारचं हातावर काढलं चित्र, आई डीपीला फोटो पाठवून म्हणाली, “दादा काय जादू केली…”
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
a daughter angry on his father for Spreading things in the house
“नुसता पसारा करतात…” चिमुकलीने काढली वडीलांची खरडपट्टी, Video होतोय व्हायरल
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…

हेही वाचा – अन् बघता बघता पठ्ठ्याने टाईल्सपासून तयार केलं असं काही…नेटकऱ्यांना मोहित करणारा Video पाहाच!

हा फोटो ट्विटरवर पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहले आहे की, जर तुम्हाला या व्यक्तीचा चेहरा ओळखू शकता तर कमेंट करा. या फोटोमध्ये लपलेला व्यक्तीला व्यवस्थित ओळखण्यासाठी फोन थोडा वाकडा करून पाहिला तरी हा चेहरा दिसेल. पटकन पाहिला की तुम्हाला फक्त काळे ठिपके दिसतील पण जरा डोळे बारीक करून, या ठिपक्यांकडे लक्ष देऊन पाहिले तर तुम्हाला त्यात दडलेला चेहरा दिसेल. कित्येकांना फोटोमध्ये लपलेला व्यक्ती मायकल जॅक्सन असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या काळ्या काळ्या गोलाकार ठिपक्यांच्या फोटोमध्ये हटके कलाकारी केली आहे.

हेही वाचा – हे काय चाललयं? दिल्ली मेट्रोत पुन्हा सर्वांसमोर KISS करताना दिसलं कपल! Video व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो

अशा प्रकारचे फोटोला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. जर तुम्ही स्वत:ला चॅलेंज दिले तर अशा प्रकारेचे ऑप्टीकल इल्यूजनचे टास्क पूर्ण करू शकता. पण याशिवाय कित्येक फोटो सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्यूजनचे कित्येक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत जे पाहून तुमचे डोक चक्रावून जाईल.