Optical Illusion: सोशल मीडियावर कित्येक ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत असतात जे पाहिल्यानंतर कित्येक लोक संभ्रमात पडतात. कित्येकदा असे फोटो पटकन समजत नाही. हे फोटो समजून घेण्यासाठी फोन वाकडा करावा लागतो किंवा कित्येकदा फोन स्वत:पासून दूर नेऊन पाहावे लागले. नेहमी जेव्हा असे फोटो व्हायरल होतात तेव्हा त्यात एक कोडं दडलेलं असते जे आपल्याला लवकरात लवकर सोडवायचे असते. हे कोडं सोडवायला कित्येक जणांना आवडते. ऑप्टिकल इल्यूजन विविध प्रकारचे असतात. सध्या एक ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत आहे ज्यामध्ये पांढऱ्या बँकग्राऊंडवर काळे ठिपके दिसत आहे. या ठिपक्यांच्या फोटोमध्ये एका व्यक्तीचा चेहरा दडलेला आहे. तो कोणाचा चेहरा आहे हे लवकरात लवकर ओळखणे हेच चॅलेंज आहे. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी लोक उत्साहाने सहभाग घेत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in