Israel War video: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आजचा सातवा दिवस आहे. आता त्याचा प्रभाव हळूहळू पसरू लागला आहे. युद्ध वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या युद्धात आतापर्यंत २,३०० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे, तर जखमींची संख्या सात हजारांच्या पुढे आहे. हमासच्या गाझा पट्टीतल्या तळांवर क्षेपणास्र डागली गेली. युद्धासह इस्रायलने अनेक आघाड्यांवर पॅलेस्टाईनला कोंडीत पकडलं आहे. इस्रायलने गाझा पट्टीत पाणी, वीज आणि इंधनाचा पुरवठा बंद केला आहे. यामुळे गाझा पट्टीत राहणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. दरम्यान, सध्या एका ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरचा ह्रदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इस्त्रायलमधील भीषण वास्तव

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला इस्त्रायलमधील भीषण वास्तवाचा अंदाज येईल. युद्धात अनेक जण जखमी आहेत. या जखमींना वेळेत रुग्णालयात न पोहचवल्यास त्यांचा मृत्यू होऊ शकतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हर गाडीमध्येच बसून ढसाढसा रडत आहे. आता तुम्हाला वाटेल या युद्धात त्याच्या जवळचं कुणी गेलं असावं… पण तसं नाहीये, या अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हरच्या रडण्याचं कारण म्हणजे, अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हरला सर्वांना वाचवता आलं नाही म्हणत तो रडत आहे. एकाच वेळी एका अ‍ॅम्ब्युलन्समध्ये किती जणांना नेणार असाही प्रश्न आहे. आपण एवढ्या सगळ्यांचा जीव वाचवू शकत नाही, अशी खंत मनात बाळगत हा ड्रायव्हर रडत आहे.

इस्रायलमधला ह्रदय पिळवटणारा VIDEO व्हायरल

ही सगळी परिस्थिती पाहून काय करू आणि काय नको असं होत असताना आपल्या हातात काहीच नाही, हे कळल्यावर हा ड्रायव्हर हताश होऊन रडत आहे. या युद्धाची भीषणता इतकी आहे की, इस्रायलमधील आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे, त्यामुळे औषधे आणि अ‍ॅम्ब्युलन्सदेखील कमी पडत आहेत. युद्धामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढतच आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जर्मनीत गृहिणी भाज्या धुण्यासाठी वापरतात ‘ही’ खास पद्धत; भारतातील स्त्रियांनो एकदा हा VIDEO बघाच

हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लाखो लोकांपर्यंत हा व्हिडीओ पोहचला आहे. व्हिडीओ पाहून लोक हळहळ व्यक्त करत आहेत. नेटकरी अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर देत आहेत.