कृष्ण जन्माष्टमी हा एक सण भगवान श्रीकृष्णाच्या जन्माला चिन्हांकित करतो. भगवान विष्णूचा आठवा अवतार म्हणून श्रीकृष्ण भगवानला मानले जाते. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळ अष्टमी म्हणून मोठ्या प्रमाणात भारतात साजरा केला जातो.राणी देवकी आणि राजा वासुदेव यांच्याकडे मध्यरात्री उत्तर प्रदेशातील सध्याच्या मथुरेतील एका अंधारकोठडीत जन्मलेल्या कृष्ण देवाला हिंदू महाकाव्यांमध्ये प्रेम, कोमलता आणि करुणेची देवता म्हणून वर्णन केले आहे. त्यांनी इतरांना मदत करण्यासाठी त्यांच्या सर्वोच्च शक्तींचा वापर केला, त्यांचे मित्र आणि कुटुंब यांना आश्चर्यचकित केले.
दरवर्षी, हा उत्सव हिंदू चंद्राच्या दिनदर्शिकेनुसार श्रावण किंवा भाद्रपदात कृष्ण पक्षाच्या (अष्टमी) आठव्या दिवशी (अंधार पंधरवडा) येतो. या वर्षी, जन्माष्टमी आज ३० ऑगस्ट, २०२१ रोजी आहे. काही लोक ३१ ऑगस्ट, २०२१ रोजी देखील साजरे करतील.
आजच्या दिवशी देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, राष्ट्रपती कोविंद,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनीही देशवासीयांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जन्माष्टमी के शुभ अवसर पर सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं।
यह पर्व भगवान श्री कृष्ण के जीवन-चरित के बारे में जानने और उनके संदेशों के प्रति स्वयं को समर्पित करने का अवसर है।मेरी कामना है कि यह त्योहार सभी के जीवन में सुख, स्वास्थ्य तथा समृद्धि का संचार करे।
— President of India (@rashtrapatibhvn) August 30, 2021
प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, आरोग्य आणि समृद्धीची लाभो अशा शुभेच्छा राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्या.
Greetings to you all on the auspicious occasion of Janmashtami.
आप सभी को जन्माष्टमी की ढेरों शुभकामनाएं।
जय श्रीकृष्ण!— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2021
देशाचे पंतप्रधान यांनीही शुभेच्छा दिल्या.
समस्त देशवासियों को श्रीकृष्ण जन्माष्टमी के पावन पर्व की हार्दिक शुभकामनाएं।
जय श्री कृष्णा! pic.twitter.com/CLwGgv5d3w
— Amit Shah (@AmitShah) August 30, 2021
मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनीही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
T 4013 – जन्माष्टमी की अनेक अनेक शुभकामनाएँ pic.twitter.com/Pda0HsbsaX
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 30, 2021