आपल्या लग्नाबद्दल प्रत्येक कपलने वेगवेगळी स्वप्नं रंगवलेली असतात. आपल्या ड्रेस आणि ज्वेलरीपासून व्हेन्यू डेकोरेशनपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे ते विशेष लक्ष देतात. नवरीच्या एन्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर आपली एन्ट्री अतिशय खास असावी अशी प्रत्येक नवरीची इच्छा असते. अनेकदा नवरीची धमाकेदार एन्ट्री सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. तर अनेकदा नवरदेव आपल्या आगळ्यावेगळ्या अंदाजाने सर्वांचं मन जिंकतो. लग्नातील अनेक निरनिराळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. सध्या नवरीच्या एन्ट्रीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये नवरदेवाने बायकोला चक्क जेसीबीवर बसवून आणलं मांडवात आणलंय, या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in