सोशल नेटवर्किंग साईट आजकाल अनेकजण आपले व्हिडीओ बनवून पोस्ट करतात. काही लोकांना तर व्हिडीओ अपलोड करण्याची इतकी आवड असते की ते आपला संपूर्ण दिवसही व्हिडीओ बनवण्यातच घालवतात. व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी आजकाल लोक विचित्र आणि अनोख्या पद्धतीने व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून हे व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतील. मात्र व्हिडीओ बनवण्याच्या नादात अनेकदा हे लोक स्वतःलाच अडचणीत टाकतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सध्या असाच एक व्हिडीओ पाहायला मिळाला. यात एक मुलगी आपल्या पोपटासोबत व्हिडीओ बनवत होती. यादरम्यान असं काही घडलं की ती प्रचंड घाबरली आणि तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला. हा व्हिडीओ ट्विटरवर ViralPosts5 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की घरात बसून एक मुलगी पोपटासोबत व्हिडीओ बनवतेय. पोपटाला हातात धरून ही मुलगी बसलेली दिसून येतेय. पोपट तिच्या गालावर गोड किस देताना ती व्हिडीओ शूट करत होती. दोन वेळा या पोपटाने तिला किस केल्यानंतर पुन्हा एकदा पोपटाला ती किस करण्यासाठी सांगते. पण नेमकं त्याच वेळी जे घडतं ते खरंच पाहण्यासारखं आहे.
आणखी वाचा : याला म्हणतात माणुसकी!, VIRAL VIDEO मधली अशी मदत पाहून तुमचेही मन प्रसन्न होईल
या व्हिडीओमध्ये मुलीच्या सांगण्यावरून पोपट पुन्हा तिसऱ्यांदा तिच्या गालावर किस करण्यासाठी जातच होता. तितक्यात मागून तिच्या डॉगीची एन्ट्री होते. हा डॉगी मागुन येऊन मुलीला किस करणाऱ्या पोपटालाच थप्पड लगावतो. डॉगीची ही थप्पड इतकी जोरात असते की तो पोपट काही सेकंदात खाली पडतो. हे पाहून मुलगी मात्र डॉगीवर भरपूर भडकते. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. आता डॉगीसमोर पोपट तिला किस करतोय हे जणू काही या डॉगीला पचलेलं दिसत नाही. म्हणून रागाच्या भरात या डॉगीने पोपटाला थप्पड लगावली असावी.
आणखी वाचा : OMG! मच्छिमाराला सापडला १०० वर्ष जुना महाकाय मासा, VIRAL VIDEO पाहून सारेच जण थक्क
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : नवरा असेल तर बायकोला होतात हे फायदे! तुम्ही कधी विचार देखील केला नसेल, पाहा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ४० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी या व्हिडीओ लाईक करत आपल्या भन्नाट प्रतिक्रिया शेअर करण्यास सुरूवात केलीय. हा व्हिडीओ पाहणं जितकं मजेदार आहेत, तितकंच या व्हिडीओखालील नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या कमेंट्स देखील वाचण्यासारख्या आहेत.
एका यूजरने लिहिले की, ‘डॉगीचा राग त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होता.’ त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘एक्स बॉयफ्रेंडही अशीच प्रतिक्रिया देतो.’ लोक या व्हिडीओचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत आहेत. एकदा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो वारंवार पाहण्याचा मोह लोकांना आवरता येत नाही.