झिम्मा चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर लवकरच झिम्मा २ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या चित्रपटातील एका गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. मराठी पोरी या गाण्यानं अक्षरश: प्रेक्षकांना वेज लावले आहे, या गाण्यावर प्रत्येकजण रिल बनवत आहे. एवढंच नाही तर या गाण्याची क्रेझ परदेशातही पाहायला मिळाली. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या चित्रपटातील मराठी पोरी हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आहे. या गाण्यावरील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियाव व्हायरल होत आहे. परदेशातही झिम्मा २ ची क्रेझ पाहायला मिळत आहे. कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय तरुणीही या गाण्यावर डान्स करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही. या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Little girl dance
‘आरारारा खतरनाक…’ स्केटिंग शूज घालून चिमुकलीने केला ‘पीलिंग्स’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Bride beautiful dance
‘नवरीने वरात गाजवली…’ स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
ladies group dance on marathi song Bai Mi Patang Udvit Hote marathi old song video goes viral
“गं बाई मी पतंग उडवीत होते” महिलांनी मकरसंक्रांतीला काळ्या साड्या नेसून केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकाल
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Pooja Sawant First Makar Sankrant dance video
ऑस्ट्रेलियात पूजा सावंतचा बहिणीसह जबरदस्त डान्स! पहिल्या संक्रांतीला मराठमोळा साज, पाहा व्हिडीओ
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही तरुणी पारंपारीक वेषात साडी नेसून डान्स करत आहे. हा व्हिडीओ कॅनडामध्ये शूट केला आहे. अभिमानाची बाब म्हणजे कॅनडामध्येही हा चित्रपट लागणार आहे. कलाकारांसोबतच अनेक चाहत्यांनीदेखील गाण्यावर ताल धरला आहे. सातासमुद्रापार अनेक चाहत्यांनी या गाण्यावर अनेकांनी रिल्स तयार केल्या आहे. चाहते उत्साहात या गाण्यावर रील्स बनवत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: शेवटी रक्ताचं नात! तब्बल २० वर्षांनी भावांची भेट; छोट्या भावानं दिलेलं सरप्राईज पाहून तुमचेही डोळ पाणावतील

हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबर म्हणजेच उद्या सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटास सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, निर्मिती सांवत, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू आणि सिद्धार्थ चांदेवर या कलाकारांच्या मूख्य भूमिका पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader