अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. प्रत्येकाला आरामदायी नोकरी हवी असते आणि दर महिन्याला खात्यात ६ अंकी मोठा पगार क्रेडिट व्हावा असे वाटत असते. सध्या अशाच एका नोकरीच्या जाहिरातीची चर्चा चांगलीच सुरु आहे. या नोकरीसाठी फक्त दहा दिवस काम आहे आणि २० दिवस सुट्या आहेत. पॅकेज भर भक्कम म्हणजेच कोटीमध्ये आहे. सोबत बोनसही असणार आहे. ही जाहिरात एका लेखकाने टि्वट केलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का?

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? वर्षाला १.३ कोटी रुपयांचं पॅकेज आणि महिन्यातून केवळ १० दिवस काम करायचं अशी ऑफर तुम्हाला दिली तर तुम्ही काय मस्करी करताय वगैरे असं म्हणाल. पण खरोखर अशा जॉब ऑफरची एक जाहिरातच छापण्यात आली आहे. फक्त ही जाहिरात भारतात छापण्यात आलेली नसून ऑस्ट्रेलियातील आहे. ऑस्ट्रेलियामध्ये युनायटेड किंग्डममधील डॉक्टरांना नोकरीची ऑफर देत आमंत्रित करण्यात आलं आहे. यासाठी तब्बल १.३ कोटींचं इयरली पॅकेजची ऑफर देतानाच महिन्यातून २० दिवस सुट्टी दिली जाईल असंही म्हटलं आहे.

व्हायरल व्हिडीओ –

हेही वाचा – Arjun Tendulkar IPL 2023: अर्जुन तेंडुलकरला चावला कुत्रा, मैदानात उतरताच दाखवली जखम

२० दिवसांच्या सुट्टीमध्ये ‘भटका, स्विमिंगला जा किंवा सर्फिंगला जा’ असं या जाहिरातीत म्हटलं आहे. जाहिरातीचे प्रत शेअर करताना लेखक अॅडम के यांनी लिहिले की, BMJ ची ही जाहिरात पाहून खूप निराश झाला आहे. या प्रकारामुळे सरकारवर प्रश्न निर्माण होत आहेत. जर तुम्ही डॉक्टरांना योग्य वेतन आणि सवलती दिल्या नाही तर कल्पना करा की आम्ही कुठे जात आहोत.