भारतात बेरोजगार लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. रेज्युमे पाठवणे, इंटरव्ह्यू देणे या गोष्टी सातत्याने कराव्या लागतात आणि एवढं करूनही नोकरी मिळेल याची काही खात्री नाही. ही सर्व मोठी प्रक्रिया आहे ज्याला वेळ द्यावा लागतो. नोकरी मिळवण्यासाठी लोक कित्येक गोष्टी करत असतात. वेगवेगळे कोर्स करतात, सर्टिफिकेट मिळवतात, सतत रेस्म्युमे अपडेट करतात, लिक्डइन सारख्या अॅपवर आपले प्रोफाईल अपडेट करतात. सतत चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. अशाच एका नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाची सोशलम मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. नोकरी मिळवण्यासाठी तरुणाने भन्नाट शक्कल लढवली आहे. जे पाहून सर्व जण थक्क झाले आहे. नोकरी शोधताना लोक जास्ती जास्त चांगल्या पगार मिळेल अशी अपेक्षा करतात पण या तरुणाने एका स्टार्टअप संस्थापकालाच नोकरीसाठी पैसे देण्याची ऑफर दिली आहे.
“मी तुम्हाला ५०० डॉलर देतो, तुम्ही मला नोकरी द्या”; तरुणाने थेट स्टार्टअप च्या फाउंडर्सला दिली भन्नाट ऑफर
नोकरी शोधताना लोक जास्तीत जास्त पगार मिळेल अशी अपेक्षा करतात पण या तरुणाने एका स्टार्टअप संस्थापकालाच नोकरीसाठी पैसे देण्याची ऑफर दिली आहे.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-05-2024 at 13:27 IST
TOPICSट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoसोशल व्हायरलSocial Viral
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job seeker offers rs 41000 to bengaluru startup founder unique way to get snk