VIdeo : अनेक लोक वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी जुन्या वस्तूंचा वापर करुन नवीन वस्तू बनवतात ज्याला आपण जुगाड म्हणतो. काही जुगाड थक्क करणारे असतात. सोशल मीडियावर असे अनेक क्रिएटिव्ह व्हिडीओ व्हायरल होत असतात.
सध्या एका तरुणाने असाच एक अनोखा जुगाड करत चक्क पाण्यावर चालणारी सायकल बनवली आहे. ही सायकल पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या या व्हिडीओची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका तरुणाने तीन टायर ट्युबच्या मदतीने ही अनोखी सायकल तयार केली आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की हा तरुण सायकल नदीच्या पाण्यावर चालवताना दिसत आहे. पॅडलचा वापर करुन तो नदीच्या पाण्यावर सायकल चालवताना दिसत आहे. नंतर तो त्याच्या मित्राला घेऊन पाण्यावर सायकल चालवताना दिसतो. तरुणाचा हा अनोखा जुगाड पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल.

हेही वाचा : हृदयस्पर्शी! मैत्री असावी तर अशी; कुत्र्याने वाचवला दुसऱ्या कुत्र्याचा जीव, पाहा व्हायरल व्हिडीओ

its_mr_virender या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवरच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आम्ही पाण्यावर चालणारी सायकल बनवली आहे”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी या अनोख्या जुगाडचे कौतुक केले आहेत.