leopard and crocodile fight video: ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल, तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी; अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षित नसतं. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात; तर काही व्हिडीओ मजेदार असतात. त्यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.

बिबट्या आणि मगर यांच्या लढाईचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हे दोन्ही प्राणी एकापेक्षा एक आहेत. त्यातल्या प्रत्येकाचंच वेगळं अस्तित्व आहे. मगरही विशाल आहे; तर बिबट्या हादेखील जंगलातील अत्यंत खतरनाक शिकारी म्हणून ओळखला जातो. आता हे दोघे आमने-सामने आल्यावर शेवटी कोण जिंकलं तुम्हीच पाहा.

Shocking video of snake attacks frog but frog saves himself animal hunting video viral on social media
जिथे भीती संपते तिथे आयुष्य सुरू होतं! सापाने बेडकाला तोंडात धरलं अन् पुढच्याच क्षणी डाव पलटला, पाहा थरारक VIDEO
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
Two tigers fight both locked in ferocious fight tourists recorded shocking video goes viral
VIDEO: लढाई अस्तित्वाची! जेव्हा दोन वाघ समोरा-समोर येतात तेव्हा काय घडतं? पर्यटकांनीच रेकॉर्ड केला थरारक प्रकार
Shocking video Sheep Killed A Leopard On Snow Mountain Animal Video goes Viral on social media
शिकारीच झाला शिकार! मेंढीनं केली खतरनाक बिबट्याची शिकार, मरता मरता ५ सेकंदात फिरवला गेम; Video पाहून अंगावर येईल काटा
Shocking video of lion started chasing buffaloes herd for hunt see what happened next thrilling hunting video went viral
VIDEO: “शिकार करो या शिकार बनो” सिंहाची चलाख चाल अन् म्हशीचा शेवट; खतरनाक युद्धात शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Eagle vs crab thrilling fight shocking video went viral on social media
“वेळ प्रत्येकाची येते विश्वास ठेवा” चिमुकल्या खेकड्यानं भल्यामोठ्या गरुडाला अक्षरश: हतबल केलं; लढतीचा VIDEO पाहून थक्क व्हाल
Shocking video in mumbai virar local train women fight video viral on social media spirit of mumbai
“आता जीव जाईल तिचा” विरार लोकलमध्ये महिलांनी अक्षरश: हद्द पार केली; भयंकर VIDEO पाहून विरार लोकलमध्ये चढताना १०० वेळा विचार कराल

बिबट्यानं दाखवलं मगरीला आस्मान

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बिबट्या एका तळ्याशेजारी लपून बसला आहे. यावेळी याच पाण्यात मगर आहे आणि ती पाण्यातूनच पुढच्या देशेने जात आहे. मात्र आपली शिकारीसाठी कुणीतरी दबा धरून बसलंय याचा अंदाजही तिला नाही.पाण्यातून पुढे मार्गक्रमण करणारी मगर बिबट्याच्या जाळ्यात कशी फसते ते पाहा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मगर जसजशी पुढे जाते तसा बिबट्याही पुढे जातो आणि पाण्यात उडी मारून मगरीवर हल्ला करतो. पुढे मगर बिबट्याला पाण्यात घेऊन जाते. आता तुम्हाला वाटत असेल बिबट्याची शिकार अखेर मगरीने केलीच, मात्र थांबा काही वेळातच बिबट्या आपली ताकद दाखवत मगरीला आस्मान दाखवतो. बिबट्या संपूर्ण ताकद लावून मगरीला आपल्या जबड्यात पकडून पाण्याबाहेर घेऊन जातो.

लाढईचा थरार

मगर आणि बिबट्याच्या लाढईचा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. समोर आलेला व्हिडीओदेखील खूप भयावह असून हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ आहे

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> विकेंडला ट्रेकिंगचा प्लॅन करण्याआधी ‘हा’ गर्दीचा भयानक Video पाहाच; सगळे प्लॅन कराल रद्द

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @arrudabranco या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला लाखोंच्या संख्येमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या. एका युजरने म्हंटलंय की, “बिबट्याच्या जिद्दीला सलाम”, तर दुसरा युजर म्हणतो, “म्हणून जास्त हवेत जायचं नाही.”

Story img Loader