viral: अनेक तास वीजपुरवठा (Electricity )खंडित होणे ही आपल्या देशात नवीन गोष्ट नाही. ग्रामीण भागात तर हे सामान्य आहे. आपल्या देशातील लोक वीज जोडण्यासाठी काही जुगाड करत असले तरी कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात राहणाऱ्या एका व्यक्तीचा अनोखा जुगाड ऐकून तुम्हाला हसू येईल. शिवमोग्गा (Karnataka) जिल्ह्यातील मंगोटे गावचे रहिवासी एम हनुमंतप्पा हे मेस्कॉम कार्यालयातच मोबाईल चार्ज करणे किंवा मिक्सरमध्ये मसाले वाटणे इत्यादी विजेशी संबंधित काम करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अधिकारी काय म्हणतात?

कर्नाटकातील या व्यक्तीची ही अनोखी कहाणी आता इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. एम हनुमंतप्पा नावाची कर्नाटकातील ही व्यक्ती जवळजवळ दररोज मंगळुरू इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड (मेस्कॉम) कार्यालयात जाते. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या शिवमोग्गा जिल्ह्यातील मंगोटे गावातील रहिवासी असलेल्या या व्यक्तीच्या फोटोमध्ये तो मेस्कॉम कार्यालयाजवळ एक मिक्सर, जार आणि काही मोबाईल चार्जर घेऊन दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्यक्ती गेल्या १० महिन्यांपासून असेच करत आहे. त्याचबरोबर विद्युत विभागाच्या कर्मचारी, अधिकारीही या कामाला कोणताही आक्षेप नाही.

(हेही वाचा: Viral Video: १० कुत्र्यांवर एक मांजर ठरली वरचढ, व्हिडीओ सोशल मीडियावर झाला व्हायरल)

कारण काय ?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हनुमंतप्पा यांच्या घरी फक्त ३-४ तास वीज मिळते, तर त्यांच्या शेजारच्या घरांना दिवसभर वीज मिळते. त्यामुळे हताश झालेल्या हनुमंतप्पा यांनी याबाबत मेस्कॉम आणि विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र त्यांचा काहीच फायदा झाला नाही.

(हे ही वाचा: Viral Video: वाहत्या पाण्यासाठी कुत्र्याने झटपट बनवला मार्ग, त्याच्या वेगासमोर ट्रॅक्टरही आहे फेल)

एके दिवशी त्रासलेल्या हनुमंतप्पाने मेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन केला आणि त्याला विचारले की तो मसाला कसा बनवतो आणि घरी अन्न कसं शिजवतो, तो आपला मोबाइल कसा चार्ज करतो. त्यानंतर अधिकाऱ्याने त्याला मेस्कॉमच्या कार्यालयात जाऊन मिक्सर चालवून मसाला वाटून आणण्यास सांगितले. यानंतर त्यांने अधिकार्‍यांचा मुद्दा गांभीर्याने घेतला, तेव्हापासून ते त्यांचे विजेशी संबंधित सर्व दैनंदिन काम वीज कार्यालयातच करत आहेत.