अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर पुष्पा: द राइज रिलीज होऊन जवळपास ४ महिने झाले आहेत. पण चित्रपटातील डायलॉग आणि गाण्यांबद्दल चाहत्यांची उत्कटता अजून संपलेली नाही. तर पुष्पाचे नवीन ऑनलाइन व्हिडीओ रोज व्हायरल होत आहेत. आता काश्मीरमधील अल्लू अर्जुनच्या चाहत्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे आणि आम्हाला खात्री आहे की तुम्हालाही तो आवडेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एक ट्विटर युजर नम्रता जी अनेकदा काश्मीरमधील फोटोज आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकतंच तिने आता पुष्पा चित्रपटातील फ्लॉवर डायलॉग कॉपी करत आपल्या हटके अंदाजात बोलणाऱ्या एका फुलविक्रेत्याचा व्हिडीओ शेअर केलाय.

463rd Sanjeev Samadhi ceremony of Shri Morya Gosavi Maharaj concluded
पिंपरी : पुष्पवृष्टी, नगरप्रदक्षिणा, कीर्तन, महापूजा आणि महाप्रसादाने महोत्सवाची सांगता
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Fact Check Mosque Set On Fire In India No Viral Video Is real from Indonesia
भारतातील एका मशिदीला लावण्यात आली आग? विझवण्यासाठी लोकांची पळापळ; व्हिडीओ नेमका कुठला? वाचा सत्य घटना
Groom bride dance video on lal lal honthon pe song video goes viral on social media
“लाल लाल होटोंपर तेरा तेरा नाम” नवरदेवाचा हळदीत तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
shocking video viral
क्षणभराची मस्ती बेतली जीवावर! कोलांट उड्या मारताना तरुणाबरोबर नेमकं काय घडलं? पाहा, धक्कादायक VIDEO
Pune City Fire Incident, Fire Incident Warje,
पुणे : शहरात दोन ठिकाणी आगीच्या घटना, वारजे भागातील आगीत अग्निशमन दलाचा जवान जखमी
Fire breaks out in Poonam Chamber building in Worli
वरळीच्या पूनम चेंबरमध्ये आग
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO

सुकुमार दिग्दर्शित चित्रपटातील एका खास दृश्यात अल्लू अर्जुनने साकारलेल्या ‘पुष्पाराज’ चा फेमस डायलॉग म्हणतो, “पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं, फायर है मैं, झुकेगा नहीं.”

आणखी वाचा : फक्त माणूसच नाही तर प्राणीसुद्धा एकमेकांची मदत करतात, हा VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल

आता या फ्लॉवर समझे क्या या डायलॉगवर लोक दररोज नव नवे व्हिडीओ शेअर करत असतात. यात आता काश्मीरमधल्या या फूल विक्रेत्याचा व्हिडीओही सामील झाला आहे. डल झीलच्या बॅकग्राऊंडवर रंगीबेरंगी फुलांनी भरलेल्या होडीत उभा राहून हा फुलवाला अल्लू अर्जुनचा पुष्पा डायलॉग बोलताना दिसून येतोय. याशिवाय त्याने व्हिडीओमध्ये आणखी काही मजेशीर ओळी बोलल्या आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी वऱ्हाडी मंडळींनी शोधला हा जुगाड, पाहून तुम्हीही थक्क व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ट्रकखाली चिरडण्यापासून बाळाला वाचवणाऱ्या आईचा VIDEO VIRAL

आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांनाही हा व्हिडीओ खूप आवडला आहे. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला काही तासांतच हजोरा व्हूज मिळाले आहेत. या व्हिडीओ लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्सनी या फुलवाल्याच्या स्टाईलचं कौतूक केलंय. हा व्यक्ती काश्मिरमधल्या डल झील इथे होडीतून फुल विकण्याचं काम करतो.

एका यूजरने लिहिले की, “काय स्टाईल आहे.” त्याची स्टाईल पाहताना काहींच्या चेहऱ्यावर हसूही उमटले. तसंच आणखी एका युजरने लिहिले की, “अतुलनीय… अतिशय प्रतिभावान… जन्नतचे राजेश खन्ना.”.

Story img Loader