Indian Muslims Support Palestine: लाइटहाऊस जर्नलिझमला इंटरनेटवर एक व्हिडीओ सापडला ज्यात दावा केला आहे की पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यासाठी केरळमध्ये मुस्लिम एकत्र आले आहेत. पॅलेस्टिनी ध्वज घेऊन जाण्याऐवजी त्यांनी चुकून इटलीचा ध्वज बाळगल्याचा दावाही करण्यात आला. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर म्हणजेच एक्स वापरकर्ते Azzat Alsaleem यांनी व्हायरल व्हिडिओ शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

काही पोस्ट्समध्ये नमूद केल्याप्रमाणे हा मोर्चा वेलफेअर पार्टी केरळने काढला होता. आम्ही पक्षाचे सोशल मीडिया हँडल तपासले. आम्हाला Welfare Party Kerala च्या प्रोफाइल वर २० ऑक्टोबर, 2023 रोजी अपलोड करण्यात आलेला सापडला.

आम्हाला व्हिडिओमध्ये आढळले की ध्वजांवर विशिष्ट चित्र आहेत. आम्ही पक्षाचा झेंडा ऑनलाइन तपासला. ट्विटर प्रोफाइलवर देखील पक्षाचे चिन्ह दिसले.

आम्हाला पक्षाच्या ध्वजाची प्रतिमा देखील ऑनलाइन आढळली.

हा ध्वज इटलीच्या ध्वजाशी मिळताजुळता आहे आणि म्हणून लोकांना या व्हिडिओने संभ्रमात टाकले आहे. व्हिडिओमध्ये झूम इन केल्यावर, चित्रात देखील ध्वजावर ‘वेलफेअर पार्टी’ लिहिलेले दर्शवते.

निष्कर्ष: केरळमध्ये झालेल्या पॅलेस्टाईन समर्थक मोर्चाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये निदर्शक वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचा झेंडा घेऊन आलेले दिसतात आणि पॅलेस्टाईन किंवा इटलीचा नाही. व्हायरल दावा खोटा आहे.