भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला पाठवलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या पोस्टवर एक मिम प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेटरने शेअर केलेल्या विनोदी फोटो विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा स्क्रीनशॉट आणि हिंदी वृत्तपत्रातील मथळ्यांपैकी एक आहे.

पोस्ट व्हायरल

विराटला आनंद आणि सुरक्षित आरोग्याच्या शुभेच्छा देण्याव्यतिरिक्त, हरभजन सिंगने विराट कोहलीसाठी त्याच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या ट्विटमध्ये त्याला माझ्या सख्या भावासारखा (brother from another mother) अस म्हटले होते. तथापि, एका हिंदी वृत्तपत्राने विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त एक मजेशीर मथळा लिहला होता “भज्जी ने कोहली तो दुसरी माँ कहा” ज्याचा अनुवाद “हरभजन सिंग विराट कोहलीला दुसरी आई म्हणतो.” क्रिकेटरने याचा फोटो ट्विटर हँडलवर हसणारा इमोजीसह शेअर केला.

Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
Aishwarya Narkar Birthday
५० वर्षांच्या झाल्या ऐश्वर्या नारकर! ‘असा’ साजरा केला वाढदिवस; व्हिडीओत दाखवली संपूर्ण झलक, म्हणाल्या…

(हे ही वाचा: Ind vs SA: …आणि मैदानावर विराट कोहलीने केला भन्नाट डान्स; व्हिडीओ Viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या पोस्टवर नेटीझन्सने अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

(हे ही वाचा: Viral: देसी जुगाड! लग्नासाठी बनवलेले खास बूट, Video पाहून तुम्हीही हसाल)

अशा अनेक प्रकारच्या कमेंट्ससह ही पोस्ट व्हायरल झाली आहे. अनेकांनी ही पोस्ट रीपोस्टही केली आहे.

Story img Loader