Viral Video in Kolhapur : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी एखाद्या गावातील तर कधी एखाद्या शहरातील व्हिडीओ चर्चेत येतो. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची एक आगळी वेगळी ओळख आहे. सोशल मीडियावर अशा अनेक जिल्ह्यांचे आणि तेथील संस्कृतीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक कोल्हापुरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक ऑटोचालक काका लाख मोलाची गोष्ट बोलून जातात. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Kolhapur a autorickshaw driver uncle said this is Kolhapur where Humanity Matters not money video goes viral on social media)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक ऑटोचालक काका एका तरुण आणि तरुणीबरोबर संवाद साधताना दिसेल. काका म्हणतात, “हे कोल्हापूर आहे. येथे पैशाला किंमत नाही पण माणुसकीला किंमत आहे” काकांचे हे सुंदर बोल ऐकून तरुण तरुणी त्यांच्याशी हात मिळवतात. त्यानंतर पुढे व्हिडीओत कोल्हापूर शहराचे आणि येथील लोकप्रिय ठिकाणांचे दृश्य दाखवले आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.

हेही वाचा : Zomato Delivery Boy: “हिंदू सणांच्या वेळी श्रीरामाचा पोशाख करून का जात नाही?” डिलीव्हरी बॉयला सांताक्लॉजचे कपडे काढायला लावले; Video व्हायरल!

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

smcreator5 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोल्हापूरकर”

हेही वाचा : वाद्याच्या तालावर नवरा-नवरीने धरला ठेका अन्…; लग्नात वरमाला घालण्याची अशी पद्धत तुम्ही कधी पाहिली नसेल; हर्ष गोयंकांनी VIDEO केला पोस्ट

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जगात भारी आम्ही कोल्हपूरी” तर एका युजरने लिहिलेय, “मी स्वतः सातारचा आहे पण अनुभवावरून सांगतो रिक्षा वाले काका सांगतायत ते खरं आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “आधी होती माणूसकीला किंमत.. आता फक्त पैसा बोलतोय ओ मामा.. तरी अजून थोडी माणूसकी कोल्हापुरात इतरांपेक्षा जास्त आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “माणुसकीचं दुसरं नाव म्हणजे कोल्हापुर” अनेक युजर्सनी कोल्हापुर आणि येथील माणुसकीचे उदाहरणे सांगत कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. यापूर्वी सुद्धा कोल्हापूरचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कोल्हापूरातील लोकप्रिय रंकाळा तलावाजवळचे सुद्धा व्हिडीओ सध्या चांगलेच व्हायरल होत असतात.