Viral Video : कोकण म्हणजे स्वर्ग आणि कोकणातील माणसं ही साधी भोळी असतात, असे आपण अनेकदा वाचतो किंवा ऐकतो. कोकणातील निसर्ग पाहून पाहून अनेक जण भारावून जातात. त्यामुळे कोकणात जाणारा प्रत्येक जण कोकणवर भरभरून प्रेम करतो. अनेक पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेले कोकण सुंदर निसर्गरम्य स्वर्ग आहे. येथील लोकांचे जेवण, पेहराव, भाषा सर्व आपलीशी वाटतात. कोकणातील संस्कृती आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.
सोशल मीडियावर कोकणातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून चक्क कोकणात एकदा तरी जावसं वाटतं.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये कोकणातील महिला सुंदर नृत्य सादर करताना दिसत आहे.काही महिलांनी साडी नेसली आहे तर काही महिलांनी नऊवारी नेसली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा आहे. त्यांचे नृत्य पाहून तुम्हीही भारावून जाल. पारंपारिक कोकणी नृत्य सादर करताना त्या दिसत आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
ladies group dance on hi navri asli song from navri mile navryalla video
“ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली” नऊवारी साडी नेसून महिलांचा जबरदस्त डान्स; रातोरात VIDEO झाला व्हायरल
Video of a little child presents amazing lavani dance in a school program
Video : काय भारी नाचतोय राव! जि.प. शाळेत चिमुकल्याने सादर केली अप्रतिम लावणी; नेटकरी म्हणाले, “याच्यासमोर सर्व लावणी सम्राज्ञी फिक्या..”
Mumbai local video of some girls dancing on a marathi song
‘तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला’ गाण्यावर मुंबई लोकलमध्ये तरुणींचा भन्नाट डान्स; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही पाहिला का?
gilr dance
“ऐका दाजीबा….!”, मराठमोळ्या गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून तुम्हीही व्हाल तिचे चाहते
Amazing dance on the street on the marathi song lallati bhandar viral video on social media
भररस्त्यात देवीचा “जागर” “लल्लाटी भंडार” गाण्यावर भन्नाट डान्स, व्हायरल VIDEOने जिंकली नेटकऱ्यांची मनं
Premachi Goshta fame komal Balaji and Sanjivani Jadhav dance on asha Bhosale song
Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील इंद्राचा लेकीबरोबर आशा भोसलेंच्या ‘या’ लोकप्रिय गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
View this post on Instagram

A post shared by कोकण म्हणजे जीवन❤️?? 15K? (@kokan_mhanje_jeevan)

हेही वाचा : VIDEO : “गौतमी पाटीलही या तरुणींसमोर फेल”; सादर केली सुरेख लावणी, व्हिडीओ होतोय व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर मंडप उभारलेला दिसेल. या मंडपात काही महिला सुंदर नृत्य सादर करताना दिसत आहे. त्या पारंपारिक कोकण नृत्य सादर करताना दिसत आहे. कोणी नऊवारी नेसून तर कोणी साडी नेसून नृत्याचा आनंद घेतान दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून तुम्हीही क्षणभरासाठी तुमचे दु:ख विसराल. कोकणातला हा सोहळा पाहून तुम्हीही भारावून जाल. व्हिडीओ नीट पाहाल तर तुम्हाला दिसेल की सर्वांनी एकाच रंगाची साडी आणि नऊवारी नेसली आहे.हा लग्नातील हा एक हळदीचा कार्यक्रम असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

kokan_mhanje_jeevan या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आमचा कोकण… येवा कोकण आपलोचं आसा” या व्हिडीओमध्ये अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कोकण म्हणजे स्वर्ग ” तर एका युजरने लिहिलेय, “कोंडमळा (नारळीची वाडी)” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे फक्त आपल्या कोकणातच” अनेक लोकांनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहे.

Story img Loader