Viral video: कुस्ती खेळाडू म्हटलं कि आपल्याला खाशाबा जाधव यांचे नाव आठवतं. होय खाशाबा म्हणजे १९५२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळविणारे पहिले भारतीय कुस्ती मल्ल दारा सिंह हे देखील कुस्तीतील एक नामांकित पैलवान. महाराष्ट्रातील गावाकडचे खेळ म्हटले की कबड्डी, खो-खो, लगोरी असे खेळ समोर येतात. परंतु असाच एक गावाकडील खेळ जो साता समुद्रापलीकडे देखील खेळला जातो, तो म्हणजे कुस्ती. होय, कुस्ती खेळ फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात खेळल्या जातो. दरम्यान सध्या एक कुस्तीच्या आखाड्यातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका पैलवानानं दुसऱ्या पैलवानाला धोबीपछाड केलंय.

हा सामना इतका थरारक झाला की पैलवान आखाडा सोडून पळून गेला. तुम्हालाही कुस्त्या बघायला आवडत असतील तर हा व्हिडीओ नक्की पाहा..

little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Brother uses Polaroid camera for sisters photoshoot
मी तुझे फोटो काढू का?’ भावाने लाडक्या बहिणीचे केले फोटोशूट; प्रेमळ VIDEO पाहून म्हणाल, ‘भाऊ असावा तर असा!’
Mother Play Aaj Ki Raat On harmonium And Son dancing
Video: आई-मुलाची जोडी इन्स्टाग्रामवर व्हायरल! ‘आज की रात’ गाण्यावर चिमुकल्याचा जबरदस्त डान्स; ठुमके, हावभाव पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video

पाहा कुस्तीचा थरार

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कुस्तीचा सामना सुरु आहे. बुध्दीच्या जोरावर प्रतिपक्षावर मात करण्याचे डावपेच असलेला हा प्रकार असून दोन्ही पैलवान एकमेकांना हरवण्यासाठी आखाड्यात उतरले. यावेळी सामना सुरु असून पुढे काय होईल याची कुणालाही कल्पना नव्हती. कारण एका पैलवानानं दुसऱ्या पैलवानाला अक्षरश: उलटं, पालटं करुन हरवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला विरोध करण्याएवजी समोरचा पैलवान इतका घबरला की तो आखाडा सोडून पळून लागला. यावेळी कुस्ती पाहण्यासाठी फडावर जमलेली मंडळी त्याला पुन्हा आखाड्यात ढकलण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी पंच येतात आणि दोघांनाही समोर उभं करुन निकाल जाहीर करतात. अर्थातच आखाडा सोडन पळून गेलेला पैलवानाचा पराभव होतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> नाद पाहिजे ओ फक्त! सोलापुरात भर चौकात आजोबांनी धरला ठेका; VIDEO पाहून म्हणाल हेच आयुष्य…

हा व्हिडीओ ट्विटरवर @gharkekalesh या पेजवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader