Viral Video : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये मिळणार आहे. विधानसभा निवडणुका जवळ येत आहे. सरकारने महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये देण्याची घोषणा केल्यामुळे महिला खरंच याच नेत्यांना पुन्हा निवडून आणणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. सोशल मीडियावर यावरून अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही लोक यावर अतिशय मजेशीर व्हिडीओ तयार करत आहे. (ladki bahin yojana : a girl said her mother does not listen to dad after taking his full salary and the government thinks she will listen to him for 1500 rupees funny video viral)

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली १५०० रुपये दिल्यानंतर सुद्धा महिला सरकारचं काहीच ऐकणार नाही, यामागील कारण सांगताना दिसते. ती चिमुकली काय सांगते, यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल

या व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकली सांगते, “इथे आमची मम्मी पप्पांचा पूर्ण पगार घेऊन त्यांचं काहीही ऐकत नाही.. आणि इथं सरकारला वाटतंय की १५०० रुपयांमध्ये त्यांचं ऐकेल. ना बाबा ना.. कठीण आहे.” चिमुकलीचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Kolkata Rape Murder Case : “बलात्काऱ्यांना फाशी झालीच पाहिजे” विराट कोहलीची मागणी? ऐका खऱ्या Video तील वाक्य

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “…My wife is very strict” तरुणाने दुचाकीवर लिहिला मेसेज, Video पाहून पोट धरून हसाल

queenkiyu30 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लाडकी बहीण योजना” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अरे बाळा बस कस….सरकारपर्यंत व्हिडिओ पोहचला तर…१५०० बंद होईल..” तर एका युजरने लिहिलेय, “अरे ती मुलगी शिकवलेला विनोद करते आहे तो विनोद म्हणून घ्या उगाच तिला शहाणपणा नका शिकवू….” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरं बोलली बाळ” एक युजर लिहितो, “अग ताई अशाने १५००/- बंद होईल. लाडकी बहिण योजना” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader