बॉलीवूडची गाणी जगभर पसंत केली जातात आणि चाहते त्यावर रील देखील तयार करत व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियावर डान्स व्हिडीओ रिल्सलाही मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असते. आता दिल्लीतील एका तरुणीने बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या सुपरहिट डान्स नंबर ‘चिकनी चमेली’ या गाण्यावर जबरदस्त डान्स व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओतील मुलीच्या डान्स मूव्ह्स इतक्या अप्रतिम आहेत की लोकही तिची प्रशंसा करायला मागे हटत नाहीत. या मुलीचे डान्स मूव्ह्स पाहून नेटिझन्स खूपच खूश झाले आहेत. तुम्हीही पाहा हा व्हायरल व्हिडीओ…

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या ‘चिकनी चमेली’ या सुपरहिट गाण्यावर या मुलीचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमधल्या मुलीचं नाव मनिसा सती असं असून तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा हा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. पण पाहता पाहता हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की जवळजवळ पाच लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. या व्हिडीओमधील तरूणीचे डान्स मूव्ह्स पाहून पाहणारे केवळ पाहतच राहीले आहेत. यात या तरूणीने इतका सुंदर डान्स केलाय की तिच्यासमोर बड्या अभिनेत्री देखील फेल ठरतील. या व्हिडीओमध्ये तरूणीच्या मागे टिव्हीमध्ये अभिनेत्री कतरिना कैफचं ‘चिकनी चमेली’ हे गाणं सुरू असल्याचं दिसून येतंय. या गाण्यावर ही तरूणी हुबेहूब अभिनेत्री कतरिना कैफच्या डान्स स्टेप्स कॉपी करताना दिसून येत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावर दिलेले एक्सप्रेशन्स पाहून नेटकरी मंडळी तिच्यावर फिदा झाले आहेत. आम्ही इतकं वर्णन करून जाणून घेण्यापेक्षा प्रत्यक्ष हा व्हिडीओ पाहण्यातच मजा आहे.

Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Savalyachi Janu Savali Fame Prapti Redkar Dance on angaaron song of pushpa 2 movie
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ फेम प्राप्ती रेडकरचा ‘पुष्पा २’मधील ‘अंगारो’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

आणखी वाचा : Chicken Attacks On Girl : कोंबडीला घाबरवायला गेली होती, पण पुढे जे झालं ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल! पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL NEWS: काय नशीब आहे! एका चॉकलेटने महिला झाली मालामाल; पहा कसं बदललं नशीब?

हा व्हायरल व्हिडीओ पाहून ती एखादी प्रोफेशनल डान्सर आहे की काय, असा विचार मनात येतो. परंतू ती एक इन्स्टाग्राम स्टार असून तिच्या इन्स्टाग्रामवर जवळजवळ चार लाख चार मिलियन इतके फॉलोअर्स आहेत. इन्स्टा बायोनुसार, मनिषाने स्वत:ची ओळख फोटोग्राफर म्हणून केली आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर अशाच अनेक प्रकारचे डान्स व्हिडीओचा खजिनाच पहायला मिळतो. मनिषाच्या या डान्स व्हिडीओ नेटकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : किती गोड! बाप लेकीच्या डान्सचा हा व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल, १ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज

डान्स करताना ती अगदी अभिनेत्री कतरिना कैफसारखीच दिसून येत आहेत. त्यामुळे प्रत्येकजण तिच्या डान्सचे चाहते झाले आहेत. या व्हिडीओखालील कमेंट्स सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. एकाने लिहिलंय, “सुपर व्हिडीओ यार..!”. तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलंय, “सुंदर डान्स”. ‘चिकनी चमेली’ हे गाणे २०११ मध्ये आलेल्या ‘अग्निपथ’ चित्रपटातील आहे. हे गाणे मुळात कतरिना कैफवर चित्रित करण्यात आलं होतं. या गाण्यात हृतिक आणि संजय दत्तही दिसले होते. यात श्रेया घोषालने आवाज दिला असून अजय अतुलने संगीत दिले आहे.

Story img Loader