Viral Video : पैशांची बचत करणे ही एक चांगली सवय आहे. अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने पैशांची बचत करतात. काही लोक घरच्या घरी मातीच्या गल्ल्यात म्हणजेच मनी बँकमध्ये पैसा जमा करतात. तुम्हालाही असेच मातीच्या गल्ल्यात पैसे जमा करायची सवय आहे का? सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माय लेकी मातीचा गल्ला फोडून किती पैशांची बचत केली, याविषयी सांगताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (learn how to save money from a lady how she saved money in money bank at home will shock you video viral)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सेव्हिंग करणे कोणी यांच्याकडून शिकावं!

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक महिला तिच्या मुलीसह गेल्या दीड वर्षांपासून मातीच्या गल्ल्यात पैसे जमा केल्याचे सांगताना दिसत आहे. महिला सांगते, “आम्ही छोटी छोटी सेव्हींग करून तीन मातीच्या गल्ले भरले आहे. ज्यामध्ये आम्ही थोडे थोडे पैसे जमा करायचो आणि दिड वर्ष झाले आम्ही पैसे जमा करत आहोत. आज आम्ही हे तीनही गल्ले फोडणार आहोत आणि पाहा आम्ही छोट्या छोट्या सेव्हिंगमधून किती पैसे जमा केले.
या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की महिला एकामागे तीनही गल्ले फोडते आणि तीनही गल्ल्यात असंख्य अशा ५०० रुपयांच्या नोटा दिसतात. या नोटा पाहून कोणीही अवाक् होईल. त्याची छोटी सेव्हींग किती मोठी आहे, हे पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “आयुष्यात पैसा, व्यसन…” मुलाला स्वत:चं हृदय देण्याआधी वडिलांचा शेवटचा सल्ला; वयात येणाऱ्या मुलाला प्रत्येक बापानं दाखवावा असा VIDEO

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : अरे देवा! दुसऱ्याच्या घरातील फुलाची कुंडी चोरताना दिसली महिला, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कसे लोक आहेत..”

Shubham Kumar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “छोटी सेव्हींग” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तुम्ही सुद्धा करा” तर एका युजरने लिहिलेय, “छोटी सेव्हींग खरंच खूप मोठी आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “सेव्हिंग करायची असेल तर अशी करा” एक युजर लिहितो, “५०० रुपयांच्या नोटा कोण टाकतात गल्ल्यामध्ये” तर एक युजर लिहितो, “हा तर बँकचा पैसा आहे”