शिकार करतानाचा बिबट्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. खरतरं बिबट्या हा त्याच्या गतीसाठी चपळाईसाठी ओळखला जातो. नुकताच बिबट्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल आहे. बिबट्याच्या या व्हिडीओत तो झाडावर बसलेल्या माकडाची शिकार करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण माकडाच्या चपळाईपुढे बिबट्याची चपळाई कमी राहिली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तर हा व्हिडीओ आफ्रिकेतील Londolozi Reservations चा असल्याचा दावा केला जात आहे. जिथे माशबा नावाच्या मादी बिबट्याने माकडाची शिकार करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिला यश आले नाही. हा व्हिडीओ शेअर करत एक नेटकरी म्हणाला, “मशबा मादी (बिबट्या) माकडाची शिकार करण्यासाठी झाडावर चढते. पण, माकडाचे नशीब चांगले आहे म्हणायला हरकत नाही आणि शेवटी ते माकड पळून जाण्यात यशस्वी होते. आयुष्य शाश्वत नसून अनमोल आहे…”

आणखी वाचा : बागेत खेळत असलेल्या चिमुरड्याला गरुडाने उचललं आणि…; बघा Viral Video

आणखी वाचा : “चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांची झलक दाखवताच…”, विवेक अग्निहोत्रींनी सांगितला शूटिंग थांबवल्याचा किस्सा

या व्हिडीओला आता पर्यंत ५ हजारपेक्षा जास्त नेटकऱ्या्ंनी बघितले आहे. काही नेटकऱ्यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली असून हा व्हिडीओ खरच अप्रतिम आहे असे म्हटले आहे.