सोशल मीडियावर व्हायरल झालेले प्राण्यांचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. त्यातील काही प्राण्यांच्या गोंडस हरकतींवर हसू आणणारे असतात, तर काही वन्य प्राण्यांचे भीतीदायक रूप, शिकार करताना रचलेला सापळा दाखवणारे असे थक्क करणारे व्हिडीओ असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हरणाच्या शिकारीसाठी बिबट्याने सापळा रचला असल्याचे आणि शिकारीसाठी तो प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये झाडाजवळ एक हरीण उभे असलेले दिसत आहे. त्यापासून काही अंतरावर एक बिबट्या रस्त्याच्या कडेला लपून लांबून हरीण कुठे आहे ते पाहत आहे. हरणाची शिकार करण्यासाठी हा बिबट्या प्रयत्न करत असल्याचे समजते. त्यानंतर हा बिबट्या सावकाश झाडाच्या मागे जाऊन लपतो आणि संधी मिळताच हरणावर हल्ला करतो. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: Video: वाळवंटात राहणारा उंट जेव्हा बर्फाळ प्रदेशात पहिल्यांदा जातो; मन जिंकणारी त्याची प्रतिक्रिया एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा: कौतुकास्पद! धरणाच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी केले शर्थीचे प्रयत्न; शेवटी…

संधी मिळताच बिबट्या हरणावर हल्ला करतो, पण हरीण धावण्याचा प्रयत्न करते. ते गवतात धावत गेल्याने, बिबट्याच्या तावडीतून हरणाला सुटण्यास यासह मिळाले की नाही हे स्पष्ट होत नाही. शिकारीचा हा व्हिडीओ पाहून नेटकरीही अवाक झाले आहेत. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.