Viral Video : सध्या नवरात्रीनिमित्त सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. नवरात्रीचा विशेष नृत्यप्रकार गरबा खेळतानाचे व्हिडीओ सध्या चांगलेच चर्चेत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेजण गरबा खेळतानाचे फोटो, व्हिडीओ किंवा रिल्स सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती गरबा खेळताना दिसत आहे. त्यांचा गरबा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
नवरात्रोत्सवातील गरबा हा नृत्यप्रकार खूप लोकप्रिय आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये गरबा महोत्सव आयोजित केला जातो. या गरबा महोत्सवात अनेक जण उत्साहाने सहभागी होत गरबा डान्स करताना दिसतात.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक वृद्ध व्यक्ती तुफान गरबा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. या वृद्ध व्यक्तीबरोबर अनेक तरुण मुले सुद्धा डान्स करताना दिसत आहे. ही वृद्ध व्यक्ती गरबा खेळताना मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ एका गरबा महोत्सवातील आहे. व्हिडीओत तुम्हाला आजुबाजूला अनेक लोक दिसतील. हे लोकं गरबा पाहण्यासाठी आलेले आहेत.

Bride beautiful dance
‘नवरीने वरात गाजवली…’ स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ladies group dance on marathi song Bai Mi Patang Udvit Hote marathi old song video goes viral
“गं बाई मी पतंग उडवीत होते” महिलांनी मकरसंक्रांतीला काळ्या साड्या नेसून केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकाल
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
an old lady enjoying Ropeway by wearing nauwari
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे! नऊवारीत मराठमोळ्या आज्जीने घेतला रोप वे चा आनंद; व्हिडीओ होतोय व्हायरल
girl stunning dance
“आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, ‘आ आंटे अमलापुरम’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

हेही वाचा : डॅशिंग कॅट! नवरात्रीच्या पोशाखात मांजर दिसतेय आणखी गोड, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

gujarati_garba_ या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वय हा फक्त आकडा असतो” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान काका” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय,”जबरदस्त” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader