परिस्थिती सगळं शिकवते असे म्हणतात ते उगाच नाही. घरात सर्व सोयी सुविधा असूनही आजही अनेक तरूणींना स्वयंपाक बनवता येत नाही तर दुसरीकडे गावाच्या ठिकाणी अगदी लहान वयापासून मुली सर्व घरातील काम करतात. अगदी शेण सारवण्यापासून ते भाकरी थापण्यापर्यंत ग्रामीण भागातील मुली सर्व काही सहज करू शकतात. सोशल मीडियावर सध्या अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
शेतकरी हा अवघ्या जगाचा पोशिंदा असतो. संघर्ष करत परिस्थितीचा सामना करतो आणि समोर आलेल्या संकटावर मात करतो. हेच संस्कार शेतकरी आपल्या मुलांवर करतो. शेतकर्याच्या मुलांना कधी कोणतीही गोष्ट शिकवावी लागत नाही परिस्थितीच त्यांना सर्व काही शिकवते. सध्या शेतकऱ्याच्या लेकीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक चिमुकली भाकरी थापताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “शेतकऱ्याची मुलीला लहान वयापासून वळण लावलेले आहे.”
व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी चिमुकलीचे कौतुक केले आहे. एकाने कमेंट केली की, आज शहरातील कित्येक मुलींना स्वत:च घरही चालवतात आणि घरातील सर्व कामही करतात. सगळ्यांच्या घरी नोकरीचाकरची फौज असायला,शहरातील सगळेच अंबानी नाहीच ना! सगळी काम घारतील बाई आणि मुलींनाच करावी लागतात, शहरातील मुलींना पण चपात्या भाकरी व इतर स्वयंपाक अगदी उत्तम येतो”
ॉ
हेही वाचा –“असे मित्र कोणालाही भेटू नये”, भर पावसात मैत्रिणीबरोबर डान्स करत होता तरुण अन् मित्रांनी….Video Viral
“आपली संस्कृती, आपले संस्कार” असे दुसऱ्याने कमेंट केली.
दुसऱ्याने कमेंट केली. “हे फक्त गरिबाची मुलगीच करू शकते.”
तिसऱ्याने लिहिले, “लहानपणी अंगावर आलेल्या जबाबदाऱ्या खूप साऱ्या गोष्टी शिकवते.”
चौथ्याने लिहिले की, “गरीब श्रीमंत असे काही नसते शेवटी घरातील मुलीवर लहानपणापासून केलेले संस्कार आहेत”
पाचव्याने लिहिले की,” हे फक्त शेतकरी घरातच बाघ्यला मिळू शकत.”