Lion and Buffalo Fight Video: प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पाहिले जातात बरेचदा, प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही वेळा शिकारीचे व्हिडीओ असतात. सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. प्राण्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिकारीच्या थराराच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते. कोण कधी कोणावर हल्ला करेल आणि जीव वाचवण्यासाठी कोण शरणागती पत्करेल हे कोणीही सांगू शकत नाही. प्रत्येक व्हिडीओमध्ये काहीतरी वेगळं पहायला मिळतं. सध्या असाच एक म्हशीचा आणि सिंहाचा व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जंगलातील नियम आणि कायदे वेगळेच असतात. इथे स्वतःची भूक भागवण्यासाठी दररोज कोणत्या ना प्राण्याची शिकार केली जाते. मात्र इथे शिकारीच कधी शिकार बनेल, हेदेखील सांगता येत नाही. सोशल मीडियावर सध्या याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात दिसतं की एक म्हैस थेट सिंहासोबत भिडली आहे यानंतर सिंहाची जी अवस्था होते, त्याचा विचारही कोणी कधी केला नसेल. म्हैस आपल्या शिंगावर उचलून सिंहाला अशी अद्दल घडवते, जणू तो जंगलाचा राजा नाही तर एखादा छोटा प्राणी आहे. व्हिडिओ पाहून असं वाटतं की आज हा सिंह कामातून गेला. मात्र, तरीही सिंह पूर्ण ताकत लावून म्हशीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.

सिंहाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे सिंहाच्या नादाला कुणी लागत नाही. पण अशी हिंमत एका हरणानं केलीय. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच एका म्हशीनं जंगलातल्या सिंहाला आस्मान दाखवलंय. 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की म्हशीने अनेक ठिकाणी आपल्या शिंगांनी सिंहावर हल्ला केला आहे.यात सिंहासमोर म्हैसच सरस ठरल्याचं पाहायला मिळतं. आपल्या जमिनीवर निश्चयाने उभे राहून, म्हैस सिंहाला मागे हटण्यास भाग पाडते. अखेरीस, सिंह पळून जाण्याचा निर्णय घेतो, म्हशीच्या बचावाचा सामना करू शकत नाही. व्हिडिओ पाहून लोक म्हशीचं कौतुक कमी आणि सिंहाच्या झालेल्या अवस्थेबद्दल दुःख जास्त व्यक्त करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “अय्यो रामा रामा लफड्यात फसलो ना” मराठमोळ्या गाण्यावर माय-लेकींनी केला भन्नाट डान्स; VIDEO झाला व्हायरल 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ forest_creatures18 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यूजर्सचं म्हणणं आहे की जंगलाच्या राजाने चुकीच्या वेळी आणि चुकीच्या प्राण्यासोबत पंगा घेतला आहे.