Viral video: जंगलाचा राजा सिंह, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. सिंहाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे सिंहाच्या नादाला कुणी लागत नाही. पण अशी हिंमत एका पक्षानं केली आहे. सिंहाशी पंगा घेणाऱ्या पक्षाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पक्ष्याला पाहून सिंहही थरथरू लागला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक सिंह आणि पक्षी समोरासमोर आहेत. पक्षी दिसताच सिंह पुढे जातो मात्र क्षणात तो पक्षाला घाबरुन मागे वळतो. छोटा पॅकेट बडा धमाका असंच काहीसं या पक्षानं केलं. जसा सिंह या पक्षाच्या दिशेने यायचा तसंच हा पक्षीही सिंहाच्या दिशेने जायचा. हे पाहून सिंहही घाबरला. या व्हिडीओमध्ये पक्षाची हिंमत पहून सिंहाचीच हवा टाईट झाल्याचं दिसत आहे. तुम्हीही हा व्हिडीओ नक्की पाहा.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Fox teasing sleeping lion in jungle see what happened next funny video goes viral on social media
झोपलेल्या सिंहाच्या चक्क शेपटीला चावला कोल्हा; सिंह दचकला अन्…; VIDEO पाहून म्हणाल, “मौत को छूकर टक से वापस आ गया”
Terrifying video of man crossing railway track fell down from barricade accident video viral
“एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…

पोस्टच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार केनाच्या मसाई मारा जंगलातील हा व्हिडीओ आहे. एका छोट्याश्या पक्षानं सिंहाला माघार घ्यायला लावली हे पाहून सगळेच अवाक् झाले. सर्वजण पक्षाच्या हिंमतीला दाद देत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘मैं मरता था जिन होठों पर…’,भोजपुरी गाण्यावर शिक्षकाने शिकवली रसायनशास्त्राची सूत्रं, काही मिनिटांतच VIDEO व्हायरल

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @wildtrails.in या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.

Story img Loader