Shocking viral video: आकाशात रंगीबेरंगी फुगे उडताना बघायला कोणाला आवडत नाही. यामुळेच अनेकदा लोक गॅसचे फुगे विकत घेऊन आकाशात सोडतात. मग तो फुगा आकाशात दृष्टीआड होईपर्यंत त्याला पाहत राहणं अनेकांना आवडतं. गॅस फुगे हवेत उडणे सामान्य आहे. पण तुम्ही कधी गॅस फुग्यांसोबत कुणाला उडताना पाहिलंय का? तुम्ही पाहिलं नसेल तर या व्हायरल व्हिडीओवर एक नजर नक्की टाका. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी डोळ्यादेखत पंतगासोबत हवेत उडू लागली. हे पाहून आई मात्र पुरती घाबरून गेली होती. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली पतंगासोबत उंच हवेत उडाली आहे. तसा हा व्हिडीओ जुना आहे, जो आता पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. माहितीनुसार ही घटना तैवानमधील पतंग महोत्सवातील आहे. मोठ्या आकाराच्या पंतगाच्या दोराला अडकल्यामुळे ही चिमुकली जवळपास १०० फूट उंच उडाली.पतंग हवेने वरखाली होत असते. मुलगीही इकडून तिकडून भिरकावला जातो. मुलगी पतंगीसह गरागरा फिरतो. हळूहळू पतंग खाली जमिनीच्या दिशेने येते. तसे लोक त्या मुलीला पटकन पकडतात. अशा पद्धतीने चिमुकलीचा जीव वाचला. सुदैवाने तिने आकाशात असताना हात सोडला नाही, पतंग तशीच घट्ट धरून ठेवली म्हणून मोठी दुर्घटना टळली.

जवळपास ६० किमी प्रति तास या वेगाने वारा वाहत होता. त्यामुळे या दोरीत अडकलेली मुलगीदेखील पतंगासह अचानकपणे हवेत उडाली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात न्याय मिळावा! जबरा फॅनने ‘महिंद्रा थार’ चक्क पाण्यात टाकली, Video होतोय व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ही घटना पाहताच अनेकांना धक्का बसला. तर, काहींनी या मुलीला वाचवण्यासाठी धावपळ करण्यास सुरुवात केली. लोकांनी प्रसंगावधान राखत या मुलीला वाचवले. या मुलीचे नाव लिन असल्याचे समोर आले आहे. या घटनेत चिमुकली किरकोळ जखमी झाली