Viral video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. वेगवेगळ्या डान्सचे तर अनेक व्हिडीओ या मंचावर शेअर केले जातात. सध्या एका चिमुकल्याचा असाच एक मजेदार आणि मूड फ्रेश करणारा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सोशल मीडियावर लहान मुलांचे डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही चिमुकले इतके सुंदर डान्स करतात की त्यांचे कौतुक करावे तितके कमी असते. सध्या असाच एका चिमुकल्याचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा चिमुकला मनमुराद नाचताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून कदाचित तुम्हालाही या चिमुकल्यासारखा डान्स करावासा वाटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपल्या देशात टॅलेन्टची कमी नाही. कोणत्या व्यक्तीमध्ये काय कला असेल हे सांगता येत नाही. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये तर असे वेगवेगळे हुनरबाज लोक आपल्याला नेहमीच दिसतात. मात्र, सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा काही एखाद्या माणसाचा नाही. तर हा व्हिडीओ एका छोट्या मुलाचा आहे. त्याने केलेला डान्स सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. डान्सदरम्यान या चिमुकल्याने केलेले हावभाव आणि डान्स करतानाची त्याची तन्मयता नेटकऱ्यांना चांगलीच भावली आहे. विशेष म्हणजे हा चिमुकला एका हॉटेलच्या टेबलवर हा डान्स करत आहे. “आज की रात मजा हुस्न का लिजीये” हे गाणे लावले होते. या गाण्यावर हा तरुण थिरकला. फक्त थिरकलाच नाही तर तो डान्स करताना अप्रतिम स्टेप्स करताना व्हिडीओत दिसला. तसेच त्यानं केलेले हावभावही पाहण्यासारखे आहेत. दरम्यान यावेळी या तरुणाचा डान्स पाहून हॉटेलमध्ये बसलेले सगळेच टाळ्या शिट्या वाजवू लागले.

सध्या डान्स करण्यामध्ये फक्त मुलीच नाही तर मुले देखील पुढे आहेत. सोशल मीडियावर मुलांचे अनेक डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. असाच या चिमुकल्याचा डान्स करताना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “ही पोळी साजुक तुपातली तिला म्हावर्‍याचा लागलाय नाद” तरुणीनं केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ baby_sayansh या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.नेटकऱ्यांच्या व्हिडीओवर तुफान प्रतिक्रिया येत आहेत. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी व्हिडीओला लाईक आणि शेअर केलं आहे.