प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कौशल्य दडलेले असते. फक्त त्यांच्या कलेला वाव देणे महत्त्वाचे असते. कोणाला चित्र काढायला आवडते, कोणाला कविता लिहायला आवडतात, कोणाला गायला आवडते तर कोणाला नृत्य करायला आवडते. प्रत्येकामध्ये दडलेल्या या कलागुणांना वाव मिळाला तर त्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते. यातून आपल्याला मिळणारा आनंद काही वेगळाच असतो.

नृत्य ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला आनंद देते. नृत्य करणारी व्यक्ती जितक्या आनंदाने नृत्य करते तितकाच आनंद नृत्य पाहणाऱ्यांनाही होतो. सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात जे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. काही लोक इतके अप्रतिम नृत्य करतात की लोकांना पुन्हा पुन्हा पाहूनही समाधान होत नाही. सध्या असाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओने लोकांना भुरळ पाडली आहे. व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा मराठी लावणी सादर करताना दिसत आहे. लोकांना त्याचे लावणी नृत्य प्रचंड आवडले.

Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Lakhat Ek Amcha Dada actors dance video
Video : झापुक झुपूक…! ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांचा जबरदस्त डान्स; सर्वत्र होतंय कौतुक
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “जराही रोमँटिक नाहीस तू…”, तेजूच्या हळदीत तुळजा सूर्यावर रूसणार; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो पाहिलात का?

हेही वाचा – आजींचा स्वॅग! एफसी रोडवर ‘थार’च्या बोनेटवर बसून फिरताना दिसल्या आजीबाई! Viral Video पाहून संतापले नेटकरी

लावणी हे महाराष्ट्रातील हा लोककला नृत्य आहे. लावणी नृत्य वाटते तितके सोपे नाही. चंद्रा चित्रपटातील ‘चंद्रा’ या गाण्यावर चिमुकल्याने लावणी सादर केली आहे. चित्रपटामध्ये चंद्रा उर्फ अभिनेत्री अमृता खानविलकर हिने लावणी नृत्य केले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे गाणे प्रंचड गाजले होते. या गाण्यावर नाचतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकल्याने इतका अप्रतिम नृत्य केले आहे की तुम्ही अभिनेत्री अमृत्ता खानविलकरला देखील विसरून जाल.

हेही वाचा – Video : जम्मु काश्मीरच्या मुस्लीम तरुणीने पहाडी भाषेत गायले प्रभु रामाचे भजन; म्हणाली,”आम्हीही प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात…”

व्हिडीओमध्ये दिसते की, “हा चिमुकला एका कार्यक्रमात लावणी नृत्य सादर करत आहे. चिमुकल्याचे नृत्य करताना हावभाव पाहून तुम्ही थक्क व्हाल. अभिनेत्री अमृत्ता खानविलकरला हा चिमुकला टक्कर देत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही त्याचे चाहते व्हाल. व्हिडीओ sainath_thombare_photography नावाच्या अकांउटवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “चंद्राला पण लाजवले पोरानी”

Story img Loader