Little Boy Viral Video : मुलं ही देवाघरची फुलं असतात, असं म्हणतात. खरंच किती निरागस असतात ही मुलं…लहान मुलांना बघताक्षणीच मनं कसं प्रसन्न होऊन जातं. त्यांचे बोबडे बोल, ते निरागस प्रश्न त्यांची एखादी कृती आपल्याला जग विसरायला लावतं. लहान मुलांचे सोनेरी क्षण हे प्रत्येक आई वडिलांसाठी मोलाचे असतात. असाच एक निरागस आणि गोंडस मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाह हसू आवरणार नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in