सोशल मीडिया एक असा महासागर आहे जिथे काहीही जुने होत नाही. सोशल मीडियावर दररोज नवनवीन मजेदार व्हिडीओंचा बोलबाला असतो, त्यातील काही तुमच्या चेहऱ्यावर हसू आणतील, तर काही तुमच्या हृदयाला स्पर्श करतील. इंटरनेटवर एखादी व्यक्ती प्रसिद्ध व्हायला फारच कमी वेळ लागतो आणि एकदा ती व्यक्ती व्हायरल झाली की सगळ्यांच्याच तोंडी त्या व्यक्तीचं नाव येत राहतं. असाच एक व्हिडीओ सध्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तीन ते चार वर्षांची एक चिमुरडी अतिशय मनमोहक पद्धतीने नाचताना दिसत आहे, हिचा क्यूटपणा पाहून तुमचे मन आनंदित होईल, हे मात्र नक्की.

तसं पहायला गेलं तर हल्लीची लहान मुलं फक्त म्हणायला लहान असतात, त्यांच्यात अप्रतिम टॅलेंट पहायला मिळतं. मग ते गाणं असो वा डान्स. आता तर लहान मुलंही कशातच कमी नाहीत. विशेषत: गायन किंवा डान्सिंगमध्ये आजकालच्या लहान मुलांचा मेळ नाही. तुम्ही इंटरनेटवर असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यामध्ये मुलं अप्रतिम गाणं किंवा डान्स करताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगी डान्स करताना दिसत आहे.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर

आणखी वाचा : OMG! मच्छिमाराला सापडला १०० वर्ष जुना महाकाय मासा, VIRAL VIDEO पाहून सारेच जण थक्क

या व्हिडीओमध्ये तीन ते चार वर्षांची मुलगी अप्रतिम डान्स करताना दिसत आहे. बॅकग्राउंडमध्ये एक गाणं ऐकू येत आहे, या गाण्यावर ही चिमुकली गोंडस पद्धतीने कंबर हलवताना दिसत आहे. दरम्यान, डान्स करताना पडू नये म्हणून या चिमुकलीने आपल्या एका हाताने कशालातरी पकडून ठेवलं आहे. थोड्या वेळाने ती मुलगी टाळ्या वाजवत मस्तीत नाचू लागते. मुलीचे एक्सप्रेशन देखील पाहण्यासारखे आहेत.

आणखी वाचा : शाबास! त्या दोन शाळकरी मुलांनी दाखवली माणुसकी, काही सेकंदाच्या Viral Video ने शिकवला धडा

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पोपटासोबत व्हिडीओ बनवत होती तरुणी; अचानक डॉगीने केलं असं काही की झाली तारांबळ, पाहा VIRAL VIDEO

ही मुलगी टीव्हीवर दिसणार्‍या कलाकारांप्रमाणे डान्स करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. मुलीचा हा डान्स पाहून तुम्हालाही हसू फुटेल. ५० सेकंदांचा हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आणि बघितला जात आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओवरील व्ह्यूज आणि लाईक्सची मालिका सुरूच आहे.

Story img Loader