सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कोणी कुकींग व्हिडिओ शेअर करते तर कोणी डान्सचे व्हिडिओ शेअर करते. सध्या अशाच एका चिमुकलीचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका लहान मुलीने चक्क अभिनेत्री माधुरी दिक्षीतच्या गाण्यावर डान्स केला आहे. तिचा डान्स नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

अभिनेत्री माधुरी दिक्षीतचे सौंदर्य, अभिनय आणि डान्सचे आजही लाखो चाहते आहेत. माधुरी दीक्षितची अनेक गाणी गाजली आहेत. माधुरी दिक्षीतसारखा अप्रतिम डान्स कोणीही करू शकत नाही असे म्हणतात पण एका चिमुकलीने थेट अभिनेत्री माधुरी दीक्षितला देखील डान्समध्ये मागे टाकले आहे. बड़ी मुश्किल बाबा बड़ी मुश्किल या माधुरीच्या गाण्यावर अप्रतिम डान्स करत चिमुकलीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल

चिमुकलीचे आपल्या डान्स कौशल्याने थेट माधुरीला टक्कर दिले आहे. चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप अगदी अचूक आहेत. व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. एवढी लहान मुलगी इतका अप्रतिम डान्स कसा करू शकते यावर अनेकांचा विश्वास बसत नाही.

हेही वाचा – झोमॅटोच्या फूड रेस्क्यूबाबत ग्राहकाने मांडले मत, सीईओ गोयल यांनी दिली थेट नोकरीची ऑफर, पोस्ट चर्चेत

व्हिडिओ इंस्टाग्रामवर barkat.arora नावाच्या पेजवर शेअर केला आहे. चिमुकलीचा डान्स पाहून अनेकांना माधुरी दीक्षितची आठवणा झाली.

हेही वाचा –रिलच्या नादात महिलेच्या पदराला लागली आग, जळता पदर घेऊन धावत सुटली, Video Viral

एकाने कमेंट करत लिहिले की, “तिचे हावभाव आणि डान्स पाहून मला माधुरी दीक्षितची आठवण झाली.”

दुसरा म्हणाला, “तुझ्या कौशल्याचे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत, देव तुझं भलं करो

तिसरा म्हणाला, की”वीजही जशी कडाडत नाही तशी बरकत (चिमुकली) थिरकते.”

चौथ्याने लिहिले, “तिच्या आईचे विशेष कौतुक जी तिला इतक्या सुंदर कपडे देते आणि ती खूप भाग्यवान आहे”

Story img Loader