मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी त्यांना चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागतात. मुलांना दयाळूपणा शिकवावा लागतो. आई-वडील किंवा आसपास घडणाऱ्या घटना पाहूनच मुलं शिकत असतात. पालक म्हणून सर्व आई-वडील नेहमी यासाठी प्रयत्न करत असतात. व्हायरल व्हिडीओमध्ये एका दयाळू मुलीचा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली भुकेल्या कुत्र्यांची मदत करताना दिसत आहे. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुक्या प्राण्यांचे अनेक व्हिडीओ आपण पाहत असतो. अनेकदा मांजर किंवा कुत्र्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असा एका कुत्र्यांच्या पिल्लांचा गोंडस व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये कुत्र्याची पिल्ले दिसत आहे आणि चिमुकलीने शाळेचा गणवेश परिधान केलेला दिसत आहे त्यांना भूक लागलेली पाहून एका चिमुकल्या मुलीला त्यांची दया येते. भुकेल्या त्यांना ती चिमुकली दूध प्यायला देते. भुकेली पिल्ले लगेच दुध पिऊ लागतात. हा व्हिडीओ पाहून लोक भावूक होत आहे. व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

World Cup : भारत जिंकावा म्हणून चाहत्याने बटाट्यावर लावल्या २४० अगरबत्या; स्विगीने केले पोस्ट, फोटो झाला व्हायरल

एकाने कमेंट केली की ,”तिच्या आईवडीलांनी तिच्यावर चांगले संस्कार केले आहेत” दुसऱ्याने कमेंट केली की, “देव तुझे रक्षण करो” काही लोकांनी कुत्र्यांच्या पिल्लांना दूध प्यायला देऊ नये, त्याचा त्यांना त्रास होतो असेही सांगितले.