सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक लहान मुलगी एका अवाढव्य अजगरासोबत खेळत असताना दिसत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘snake._.world’ नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला होता आणि तो ९१,००० हून अधिक व्ह्यूजसह व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये लाल टी-शर्ट, पँट आणि निळ्या सँडल घातलेली एक गोंडस मुलगी घराबाहेर वावरताना दिसत आहे. त्यानंतर, व्हिडीओमध्ये एक अजगर दिसतो.

नक्की काय आहे व्हिडीओमध्ये?

त्यानंतर कॅमेरा बाहेर पडतो आणि दुरूनच सापाचा खरा आकार दाखवतो. अजगर किती मोठा आहे तरीही मुलगी शांतपणे त्याच्याशी खेळत आहे हे आपल्याला दिसते. त्यानंतर ती अजगराच्या विशाल शरीरावर ती झोपते आणि हसत हसत त्याला मिठी मारते. सापाभोवती मुलीने दाखवलेला कम्फर्ट बघून लोक आवक झाले आहेत. तसेच व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या लोकांसाठी हा अजगर एक प्रशिक्षित पाळीव प्राणी असल्याचे दिसते.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Shocking video Komodo Dragon Eat Goat In Just 5 Seconds Animal Video Viral
“या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

( हे ही वाचा: Viral: विजेच्या तारेवर अडकलेल्या पक्ष्याला वाचवण्यासाठी आले हेलिकॉप्टर; IFS अधिकाऱ्यांनी शेअर केला व्हिडीओ )

( हे ही वाचा:अबब! मगरीने गिळले कुत्र्याला, वाचवण्यासाठी वृद्धाने मारली नदीत उडी; थरारक Video कैमेऱ्यात कैद )

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

मुलगी अजगराशी किती निर्भयपणे खेळते हे पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मुलगी किती धाडसी आहे याचे त्यांना कौतुक वाटले. बर्‍याच नेटिझन्सनी असेही सांगितले की त्यांना मुलीचा हेवा वाटतो आणि त्यांनाही असं करता यावं अशी त्यांची इच्छा होती. पोस्टमधील काही कमेंट्स बघा…

( हे ही वाचा: ‘अपूर्ण कुटुंब’ हेलिकॉप्टर अपघातापूर्वी ब्रिगेडियरच्या मुलीने ऐकवली कविता; VIDEO व्हायरल )

तुम्हाला काय वाटत या व्हिडीओबद्दल?

Story img Loader